जिल्ह्यात कोरोनाचा कहर,कराड तालुक्यातील 13 तर जिल्हयात 18 कोरोना पॉझिटिव्ह

कराड दिवसभरात वाढलेले रुग्ण मलकापूर - ५ वनवासमाची - २उंब्रज १, गोटे १,गमेवाडी १, बनवडी १, तांबवे १, कराड शहर २

जिल्ह्यात कोरोनाचा कहर,कराड तालुक्यातील 13 तर जिल्हयात 18 कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोनाचा कहर,कराड तालुक्यातील 


सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 18 रुग्ण ; सातारा सिव्हिलमध्ये 5, कराडात 13.

 

कोरोना बाधित रुग्णांचा सातारा जिल्ह्यातील सख्या 113

कराड मधील मंगळवार पेठेत कोरोना संशयीत रुग्ण

सातारा जिल्ह्यात आणखी 18 रूग्ण पाॕझिटीव्ह 
सकाळपासून जिल्ह्यात 21 रूग्णांची वाढ
सातारा जल्ह्यात एकूण 113 रुग्ण कोरोना बाधित

वाढत्या आकडेवारीने प्रशासकीय यंत्रणा हतबल