Live corona: 'करोना'वर नरेंद्र मोदी नागरिकांना देणार धडे

देशाला चिंतेत आणणाऱ्या 'करोना व्हायरस, त्यासंबंधीच्या उपाययोजना आणि देशातील सध्याची स्थिती याबद्दल अनेक समज - गैरसमज सोशल मीडियातून जनतेपर्यंत पोहचत आहेत. परंतु, अशा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता सरकारनं दिलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारकडून सतत करण्यात येतंय. यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा नागरिकांना संबोधित केलं.