कृत्रिम पाऊस: 30 कोटींची तरतूद पण यावेळेस तरी पाऊस पडेल का?

राज्यात औरंगाबाद, सोलापूर आणि शेगाव अशा तीन ठिकाणी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचं सरकारने निश्चित केलं आहे.