कलम 370 हटविणे असंविधानिक : प्रियांका गांधी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरातील कलम 370 हटवणे हे असंविधानिक आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टीका केली. काश्मीर प्रकरणात प्रियांका गांधी यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, की सरकारने जो निर्णय घेतला, ते संविधानाचे उल्लंघन आहे. या प्रकरणाने राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता प्रियांका गांधी यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.  चुनार के किले पर मुझसे मिलने आए उभ्भा गाँव के पीड़ित परिवारों के सदस्यों से मैंने वादा किया था कि मैं उनके गाँव आऊँगी। आज मैं उभ्भा गाँव के बहनों-भाइयों और बच्चों से मिलने, उनका हालचाल सुनने-देखने, उनका संघर्ष साझा करने #सोनभद्र जा रही हूँ। — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 13, 2019 प्रियांका गांधींनी ट्विट करत सांगितले, की ईद मुबारक!, काश्मीरमधील माझ्या बहीण-भावांना भयानक त्रास सहन करावा लागत आहे. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात पूरस्थितीचा सामना करणाऱ्या कुटुंबीयांनाही कदाचित ईदचा सण साजरा करता आला नाही. आप सबको #EidUlAdha की मुबारकबाद। ख़ास तौर पर कश्मीर की मेरी बहनों-भाइयों को जो भयानक बंदिशें और दिक्कतें झेल रहे हैं। केरल, कर्नाटक, महाराष्ट्र में बाढ़ का सामना कर रहे उन परिवारों को भी जो शायद आज पूरी तरह से ईद के त्योहार को मना नहीं पाए।#EidMubarak — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 12, 2019 केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कलम 370 मध्ये बदल केला आहे. त्या संविधानिक बदलामुळे जम्मू-काश्मीरला मिळणारा विशेष दर्जा संपुष्टात आला आहे. News Item ID: 599-news_story-1565702264Mobile Device Headline: कलम 370 हटविणे असंविधानिक : प्रियांका गांधीAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : जम्मू काश्मीरातील कलम 370 हटवणे हे असंविधानिक आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टीका केली. काश्मीर प्रकरणात प्रियांका गांधी यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, की सरकारने जो निर्णय घेतला, ते संविधानाचे उल्लंघन आहे. या प्रकरणाने राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता प्रियांका गांधी यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.  चुनार के किले पर मुझसे मिलने आए उभ्भा गाँव के पीड़ित परिवारों के सदस्यों से मैंने वादा किया था कि मैं उनके गाँव आऊँगी। आज मैं उभ्भा गाँव के बहनों-भाइयों और बच्चों से मिलने, उनका हालचाल सुनने-देखने, उनका संघर्ष साझा करने #सोनभद्र जा रही हूँ। — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 13, 2019 प्रियांका गांधींनी ट्विट करत सांगितले, की ईद मुबारक!, काश्मीरमधील माझ्या बहीण-भावांना भयानक त्रास सहन करावा लागत आहे. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात पूरस्थितीचा सामना करणाऱ्या कुटुंबीयांनाही कदाचित ईदचा सण साजरा करता आला नाही. आप सबको #EidUlAdha की मुबारकबाद। ख़ास तौर पर कश्मीर की मेरी बहनों-भाइयों को जो भयानक बंदिशें और दिक्कतें झेल रहे हैं। केरल, कर्नाटक, महाराष्ट्र में बाढ़ का सामना कर रहे उन परिवारों को भी जो शायद आज पूरी तरह से ईद के त्योहार को मना नहीं पाए।#EidMubarak — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 12, 2019 केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कलम 370 मध्ये बदल केला आहे. त्या संविधानिक बदलामुळे जम्मू-काश्मीरला मिळणारा विशेष दर्जा संपुष्टात आला आहे. Vertical Image: English Headline: Congress Leader Priyanka Gandhi said about Article 370Author Type: External Authorवृत्तसंस्थाpriyanka gandhiindian national congressnarendra modiप्रियांका गांधीpriyanka gandhi vadrasection 370कलम 370काँग्रेसpriyanka gandhiकर्नाटकमहाराष्ट्रmaharashtraपूरस्थितीनरेंद्र मोदीSearch Functional Tags: Priyanka Gandhi, Indian National Congress, Narendra Modi, प्रियांका गांधी, priyanka gandhi vadra, Section 370, कलम 370, काँग्रेस, priyanka gandhi, कर्नाटक, महाराष्ट्र, Maharashtra, पूरस्थिती, नरेंद्र मोदीTwitter Publish: Meta Description: जम्मू काश्मीरातील कलम 370 हटवणे हे असंविधानिक आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टीका केली. काश्मीर प्रकरणात प्रियांका गांधी यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.Send as Notification: 

कलम 370 हटविणे असंविधानिक : प्रियांका गांधी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरातील कलम 370 हटवणे हे असंविधानिक आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टीका केली. काश्मीर प्रकरणात प्रियांका गांधी यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.

कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, की सरकारने जो निर्णय घेतला, ते संविधानाचे उल्लंघन आहे. या प्रकरणाने राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता प्रियांका गांधी यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. 

प्रियांका गांधींनी ट्विट करत सांगितले, की ईद मुबारक!, काश्मीरमधील माझ्या बहीण-भावांना भयानक त्रास सहन करावा लागत आहे. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात पूरस्थितीचा सामना करणाऱ्या कुटुंबीयांनाही कदाचित ईदचा सण साजरा करता आला नाही.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कलम 370 मध्ये बदल केला आहे. त्या संविधानिक बदलामुळे जम्मू-काश्मीरला मिळणारा विशेष दर्जा संपुष्टात आला आहे.

News Item ID: 
599-news_story-1565702264
Mobile Device Headline: 
कलम 370 हटविणे असंविधानिक : प्रियांका गांधी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरातील कलम 370 हटवणे हे असंविधानिक आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टीका केली. काश्मीर प्रकरणात प्रियांका गांधी यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.

कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, की सरकारने जो निर्णय घेतला, ते संविधानाचे उल्लंघन आहे. या प्रकरणाने राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता प्रियांका गांधी यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. 

प्रियांका गांधींनी ट्विट करत सांगितले, की ईद मुबारक!, काश्मीरमधील माझ्या बहीण-भावांना भयानक त्रास सहन करावा लागत आहे. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात पूरस्थितीचा सामना करणाऱ्या कुटुंबीयांनाही कदाचित ईदचा सण साजरा करता आला नाही.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कलम 370 मध्ये बदल केला आहे. त्या संविधानिक बदलामुळे जम्मू-काश्मीरला मिळणारा विशेष दर्जा संपुष्टात आला आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Congress Leader Priyanka Gandhi said about Article 370
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
Priyanka Gandhi, Indian National Congress, Narendra Modi, प्रियांका गांधी, priyanka gandhi vadra, Section 370, कलम 370, काँग्रेस, priyanka gandhi, कर्नाटक, महाराष्ट्र, Maharashtra, पूरस्थिती, नरेंद्र मोदी
Twitter Publish: 
Meta Description: 
जम्मू काश्मीरातील कलम 370 हटवणे हे असंविधानिक आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टीका केली. काश्मीर प्रकरणात प्रियांका गांधी यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.
Send as Notification: