कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्हयातील शाळा, महाविद्यालयांना सोमवारी (ता.  5) सुट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने देण्यात आली आहे.  मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या पूर्वसूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यात झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्तकालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विदयार्थी होऊ नये यासाठी शाळा व महाविद्यालयांना सोमवारी (ता. 5) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  News Item ID: 599-news_story-1564931955Mobile Device Headline: कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टीAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्हयातील शाळा, महाविद्यालयांना सोमवारी (ता.  5) सुट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने देण्यात आली आहे.  मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या पूर्वसूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यात झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्तकालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विदयार्थी होऊ नये यासाठी शाळा व महाविद्यालयांना सोमवारी (ता. 5) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  Vertical Image: English Headline: Holidays to schools, colleges in Kolhapur district tomorrowAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकोल्हापूरपूरअतिवृष्टीमुंबईmumbaiहवामानSearch Functional Tags: कोल्हापूर, पूर, अतिवृष्टी, मुंबई, Mumbai, हवामानTwitter Publish: Send as Notification: 

कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्हयातील शाळा, महाविद्यालयांना सोमवारी (ता.  5) सुट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने देण्यात आली आहे. 

मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या पूर्वसूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यात झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्तकालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विदयार्थी होऊ नये यासाठी शाळा व महाविद्यालयांना सोमवारी (ता. 5) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

News Item ID: 
599-news_story-1564931955
Mobile Device Headline: 
कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्हयातील शाळा, महाविद्यालयांना सोमवारी (ता.  5) सुट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने देण्यात आली आहे. 

मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या पूर्वसूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यात झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्तकालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विदयार्थी होऊ नये यासाठी शाळा व महाविद्यालयांना सोमवारी (ता. 5) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Holidays to schools, colleges in Kolhapur district tomorrow
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, अतिवृष्टी, मुंबई, Mumbai, हवामान
Twitter Publish: 
Send as Notification: