कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांसाठी 50 लाखांची मदत

कोल्हापूर -  पुरस्थितीमुळे  कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन त्यांच्या पाठीशी आहे. शासनाकडून मदत मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. माझ्या खासदार फंडातून सांगलीसाठी 25 लाख आणि कोल्हापूरसाठी 25 लाख रुपयांची मदत मी जाहिर करतो, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत केली.   श्री. आठवले यांनी जिल्ह्यातील पूरपस्थितीची पाहणी केल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते. श्री. आठवले पुढे म्हणाले, रांगोळी, रेंदाळ, हुपरी, इंगळी, पट्टणकोडोली गावच्या संरपंचांशी आज चर्चा केली. पूराचा सामना करण्यासाठी सुरक्षित स्थळी घरं बांधता येतील असा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. पूरग्रस्त गावांचं पुनर्वसन करण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना नुकसान भरपरई मिळावी त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. खासदार, आमदार, उद्योजक यांनीही पुढे येऊन मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.   News Item ID: 599-news_story-1565612383Mobile Device Headline: कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांसाठी 50 लाखांची मदतAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर -  पुरस्थितीमुळे  कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन त्यांच्या पाठीशी आहे. शासनाकडून मदत मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. माझ्या खासदार फंडातून सांगलीसाठी 25 लाख आणि कोल्हापूरसाठी 25 लाख रुपयांची मदत मी जाहिर करतो, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत केली.   श्री. आठवले यांनी जिल्ह्यातील पूरपस्थितीची पाहणी केल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते. श्री. आठवले पुढे म्हणाले, रांगोळी, रेंदाळ, हुपरी, इंगळी, पट्टणकोडोली गावच्या संरपंचांशी आज चर्चा केली. पूराचा सामना करण्यासाठी सुरक्षित स्थळी घरं बांधता येतील असा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. पूरग्रस्त गावांचं पुनर्वसन करण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना नुकसान भरपरई मिळावी त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. खासदार, आमदार, उद्योजक यांनीही पुढे येऊन मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.   Vertical Image: English Headline: Minister Ramdas Athavale commentAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकोल्हापूरपूरसांगलीsangliरामदास आठवलेramdas athavaleपत्रकारपुनर्वसनSearch Functional Tags: कोल्हापूर, पूर, सांगली, Sangli, रामदास आठवले, Ramdas Athavale, पत्रकार, पुनर्वसनTwitter Publish: Send as Notification: 

कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांसाठी 50 लाखांची मदत

कोल्हापूर -  पुरस्थितीमुळे  कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन त्यांच्या पाठीशी आहे. शासनाकडून मदत मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. माझ्या खासदार फंडातून सांगलीसाठी 25 लाख आणि कोल्हापूरसाठी 25 लाख रुपयांची मदत मी जाहिर करतो, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत केली.  

श्री. आठवले यांनी जिल्ह्यातील पूरपस्थितीची पाहणी केल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.

श्री. आठवले पुढे म्हणाले, रांगोळी, रेंदाळ, हुपरी, इंगळी, पट्टणकोडोली गावच्या संरपंचांशी आज चर्चा केली. पूराचा सामना करण्यासाठी सुरक्षित स्थळी घरं बांधता येतील असा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे.

पूरग्रस्त गावांचं पुनर्वसन करण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना नुकसान भरपरई मिळावी त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. खासदार, आमदार, उद्योजक यांनीही पुढे येऊन मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.  

News Item ID: 
599-news_story-1565612383
Mobile Device Headline: 
कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांसाठी 50 लाखांची मदत
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोल्हापूर -  पुरस्थितीमुळे  कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन त्यांच्या पाठीशी आहे. शासनाकडून मदत मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. माझ्या खासदार फंडातून सांगलीसाठी 25 लाख आणि कोल्हापूरसाठी 25 लाख रुपयांची मदत मी जाहिर करतो, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत केली.  

श्री. आठवले यांनी जिल्ह्यातील पूरपस्थितीची पाहणी केल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.

श्री. आठवले पुढे म्हणाले, रांगोळी, रेंदाळ, हुपरी, इंगळी, पट्टणकोडोली गावच्या संरपंचांशी आज चर्चा केली. पूराचा सामना करण्यासाठी सुरक्षित स्थळी घरं बांधता येतील असा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे.

पूरग्रस्त गावांचं पुनर्वसन करण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना नुकसान भरपरई मिळावी त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. खासदार, आमदार, उद्योजक यांनीही पुढे येऊन मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.  

Vertical Image: 
English Headline: 
Minister Ramdas Athavale comment
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, सांगली, Sangli, रामदास आठवले, Ramdas Athavale, पत्रकार, पुनर्वसन
Twitter Publish: 
Send as Notification: