तिवरे धरण: खेकड्यांमुळे धरण फुटू शकतं का?

चिपळूण जवळच्या तिवरे धरणफुटीला खेकडे जबाबदार असल्याचं विधान जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं.