पंढरपुरात धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण, तिघांना रुग्णालयात हलवलं

पंढरपूर : पंढरपूर इथे धनगर आरक्षणासाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणातील अनेकांची प्रकृती ढासळली असून पोलिसांनी बळजबरीने तिघांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवले आहे. तर इतर उपोषणकर्त्यांनी उपचारांसाठी नकार दिल्याने प्रकृती चिघळू लागली आहे. एकीकडे राज्यातील पूरस्थिती आणि दुसरीकडे आंदोलकांची प्रकृती खालावल्याने फडणवीस सरकारपुढे नवीन संकट उभं राहिलं आहे. दरम्यान या आमरण


                   पंढरपुरात धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण, तिघांना रुग्णालयात हलवलं
<strong>पंढरपूर :</strong> पंढरपूर इथे धनगर आरक्षणासाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणातील अनेकांची प्रकृती ढासळली असून पोलिसांनी बळजबरीने तिघांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवले आहे. तर इतर उपोषणकर्त्यांनी उपचारांसाठी नकार दिल्याने प्रकृती चिघळू लागली आहे. एकीकडे राज्यातील पूरस्थिती आणि दुसरीकडे आंदोलकांची प्रकृती खालावल्याने फडणवीस सरकारपुढे नवीन संकट उभं राहिलं आहे. दरम्यान या आमरण