सव्वा वर्षांच्या चिमुकलीची चोराकडून हत्या, आईचा दावा, पोलिसांना संशय

नाशिक : नाशकात सव्वा वर्षांच्या चिमुरडीच्या हत्येने खळबळ उडाली आहे. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एकाने आपल्या मुलीची हत्या केल्याचा दावा पालकांनी केला आहे. मात्र पोलिसांना हत्येविषयी संशय आहे. नाशिकमधील आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. स्वरा मुकेश पवार या चौदा महिन्यांच्या मुलीचा मृत्यूप्रकरणी रात्री उशिरा अज्ञाताविरोधातचा गुन्हा दाखल करण्यात


                   सव्वा वर्षांच्या चिमुकलीची चोराकडून हत्या, आईचा दावा, पोलिसांना संशय
<strong>नाशिक :</strong> नाशकात सव्वा वर्षांच्या चिमुरडीच्या हत्येने खळबळ उडाली आहे. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एकाने आपल्या मुलीची हत्या केल्याचा दावा पालकांनी केला आहे. मात्र पोलिसांना हत्येविषयी संशय आहे. नाशिकमधील आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. स्वरा मुकेश पवार या चौदा महिन्यांच्या मुलीचा मृत्यूप्रकरणी रात्री उशिरा अज्ञाताविरोधातचा गुन्हा दाखल करण्यात