पवार चिडले पत्रकारावर अन् काँग्रेस-राष्ट्रवादी भिडले सोशल मीडियावर!

मुंबई: नात्यागोत्यातली मंडळी राष्ट्रवादी सोडून जाण्याबाबतच्या प्रश्नावर शरद पवारांचा भर पत्रकार परिषदेतला संताप आख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला, मात्र पवारांच्या संतापाचा स्फोट जरी त्या पत्रकार परिषदेत झाला असला तरी यावरुन धूर आणि जाळ मात्र सोशल मीडियावर पसरतोय. इतका की चक्क आघाडी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यावरुन आपापली


                   पवार चिडले पत्रकारावर अन् काँग्रेस-राष्ट्रवादी भिडले सोशल मीडियावर!
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> नात्यागोत्यातली मंडळी राष्ट्रवादी सोडून जाण्याबाबतच्या प्रश्नावर शरद पवारांचा भर पत्रकार परिषदेतला संताप आख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला, मात्र पवारांच्या संतापाचा स्फोट जरी त्या पत्रकार परिषदेत झाला असला तरी यावरुन धूर आणि जाळ मात्र सोशल मीडियावर पसरतोय. इतका की चक्क आघाडी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यावरुन आपापली