Maharashtra Flood : मुख्यमंत्र्यांकडून कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी, सांगली दौरा रद्द, सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगलीत पूर परिस्थिती भीषण झाली असून अद्यापही हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. अनेक नागरिकांना वेळेवर मदत मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर परिस्थितीचा आढावा घेतला. वाईट हवामानामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगलीचा दौरा रद्द केला. तर मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधून कोल्हापुरातील


                   Maharashtra Flood : मुख्यमंत्र्यांकडून कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी, सांगली दौरा रद्द, सर्वतोपरी मदतीचे आश्वासन
<strong>कोल्हापूर</strong> : कोल्हापूर आणि सांगलीत पूर परिस्थिती भीषण झाली असून अद्यापही हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. अनेक नागरिकांना वेळेवर मदत मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर परिस्थितीचा आढावा घेतला. वाईट हवामानामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगलीचा दौरा रद्द केला. तर मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधून कोल्हापुरातील