हो! थोडा उशीर झाला, आलमट्टी धरणाच्या निरीक्षणासाठी गेलेल्या अधिकाऱ्याची कबुली

विजापूर (कर्नाटक) : कर्नाटकच्या आलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने कोल्हापूर आणि सांगलीकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या 4 दिवसात आलमट्टीतून विसर्ग केल्या जाणाऱ्या पाण्याची गती 3 लाख 80 हजार क्युसेकवरुन तब्बल 5 लाख 40 हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आली आहे. परंतु आलमट्टीतून यापूर्वीच जास्त विसर्ग


                   हो! थोडा उशीर झाला, आलमट्टी धरणाच्या निरीक्षणासाठी गेलेल्या अधिकाऱ्याची कबुली
<strong>विजापूर (कर्नाटक)</strong> : कर्नाटकच्या आलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने कोल्हापूर आणि सांगलीकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या 4 दिवसात आलमट्टीतून विसर्ग केल्या जाणाऱ्या पाण्याची गती 3 लाख 80 हजार क्युसेकवरुन तब्बल 5 लाख 40 हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आली आहे. परंतु आलमट्टीतून यापूर्वीच जास्त विसर्ग