पूरग्रस्तांना मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या पॅकेट्सवर मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह जाहिरातबाजी, नेटकऱ्यांनी झोडले

मुंबई : पूरग्रस्तांना मदत करताना केलेल्या सेल्फी प्रदर्शनानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर भाजपचा आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह स्वतःचा फोटो असलेले स्टिकर मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याच्या पाकिटावर लावले आहेत. पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मुदतीमध्ये


                   पूरग्रस्तांना मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या पॅकेट्सवर मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह जाहिरातबाजी, नेटकऱ्यांनी झोडले
<strong>मुंबई</strong> : पूरग्रस्तांना मदत करताना केलेल्या सेल्फी प्रदर्शनानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर भाजपचा आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह स्वतःचा फोटो असलेले स्टिकर मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याच्या पाकिटावर लावले आहेत. पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मुदतीमध्ये