पूरग्रस्तांचा मदत निधी बँक खात्यात जमा होणार, रोख रक्कम मिळणार नाही, सरकारचा निर्णय

मुंबई : पूरग्रस्तांना दिला जाणारा मदत निधी पीडितांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. सरकारने काढलेल्या शासन निर्णयात सदर आदेश दिले असून अशा स्थितीमध्ये पीडितांना बँकांच्या वाऱ्या करायला लावणे योग्य नसल्याची टीका काँग्रेसने केली आहे. सरकारद्वारे पूरग्रस्तांसाठी 154 कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून वर्ग करण्यात आला आहे. हा


                   पूरग्रस्तांचा मदत निधी बँक खात्यात जमा होणार, रोख रक्कम मिळणार नाही, सरकारचा निर्णय
<strong>मुंबई :</strong> पूरग्रस्तांना दिला जाणारा मदत निधी पीडितांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. सरकारने काढलेल्या शासन निर्णयात सदर आदेश दिले असून अशा स्थितीमध्ये पीडितांना बँकांच्या वाऱ्या करायला लावणे योग्य नसल्याची टीका काँग्रेसने केली आहे. सरकारद्वारे पूरग्रस्तांसाठी 154 कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून वर्ग करण्यात आला आहे. हा