'भारत लॉकडाऊन'मुळे धास्तावलेल्या नागरिकांना मोदींचा सबुरीचा सल्ला

नरेंद्र मोदी यांनी पुढचे २१ दिवस 'भारत लॉकडाऊन'ची घोषणा केल्यानंतर नागरिक धास्तावले. घरातल्या आवश्यक गोष्टींसाठी त्यांनी लगबगीनं दुकानांकडे धाव घेतली. यानंतर पंतप्रधान मोदींनी ताबडतोब ट्विट करत या नागरिकांना सबुरीचा सल्ला दिलाय.