१५ एप्रिलपर्यंत 'भारत लॉकडाऊन'; मोदींची घोषणा

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, करोना व्हायरसच्या संक्रमणाचं जाळं तोडण्यासाठी जाळं तोडण्यासाठी २१ दिवसांचा काळ महत्त्वाचा आहे. त्यामुळे पुढचे २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलीय. त्यामुळे आता १५ एप्रिलपर्यंत नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासाठी बंदी घालण्यात आलीय.