काश्मीर कलम 370: श्रीनगरमध्ये मोठी निदर्शनं, सुरक्षादलांकडून बळाचा वापर

सुरुवातीला पोलिसांनी हवेत गोळीबार केला. नंतर त्यांनी पॅलेट गनचा वापर केला. त्यामुळे तिथे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली.