जुन्नर : शिवजन्मभूमीचा मतदारसंघ यावेळी कुणाला कौल देणार?

जुन्नर हा शिवछत्रपती महाराजांच्या जन्मभूमीने पावन असलेला मतदार संघ.  सुरुवातीपासू या मतदार संघावर आघाडीची पकड होती. पण अलीकडच्या काळात ही पकड ढिली झाली. म्हणूनच की काय, इथल्या मतदारांनी २०१४ च्या विधानसभेत पहिल्यांदाच मनसेच्या शरद सोनवणे यांना कौल दिला. त्याआधी म्हणजे २००९च्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वल्लभ बेनके यांना जुन्नरच्या मतदारांनी


                   जुन्नर : शिवजन्मभूमीचा मतदारसंघ यावेळी कुणाला कौल देणार?
<div>जुन्नर हा शिवछत्रपती महाराजांच्या जन्मभूमीने पावन असलेला मतदार संघ.  सुरुवातीपासू या मतदार संघावर आघाडीची पकड होती. पण अलीकडच्या काळात ही पकड ढिली झाली. म्हणूनच की काय, इथल्या मतदारांनी २०१४ च्या विधानसभेत पहिल्यांदाच मनसेच्या शरद सोनवणे यांना कौल दिला. त्याआधी म्हणजे २००९च्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वल्लभ बेनके यांना जुन्नरच्या मतदारांनी