देवळी विधानसभा मतदारसंघ : काँग्रेसपुढे गड राखण्याचं आव्हान!

वर्धा जिल्ह्यातील देवळी मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेसचा गड राहिलाय. काँग्रेसच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रभा राव येथून आमदार होत्या. त्यांचा वारसा जपणारे विद्यमान आमदार रणजित कांबळे हे पाचव्यांदा आमदारकीसाठी निवडणूक लढवणार आहेत. मागील निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसच्या दिग्गजांचा सुपडासाफ होत असताना रणजित कांबळे यांनी थोड्या मतांच्या फरकाने बाजी मारली आणि जिल्ह्यात काँग्रेसचा


                   देवळी विधानसभा मतदारसंघ : काँग्रेसपुढे गड राखण्याचं आव्हान!
<div>वर्धा जिल्ह्यातील देवळी मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेसचा गड राहिलाय. काँग्रेसच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रभा राव येथून आमदार होत्या. त्यांचा वारसा जपणारे विद्यमान आमदार रणजित कांबळे हे पाचव्यांदा आमदारकीसाठी निवडणूक लढवणार आहेत. मागील निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसच्या दिग्गजांचा सुपडासाफ होत असताना रणजित कांबळे यांनी थोड्या मतांच्या फरकाने बाजी मारली आणि जिल्ह्यात काँग्रेसचा