आस्तित्वात नसलेल्या 'बेटी बचाव बेटी पढाओ' योजनेचे फॉर्म भरण्यासाठी पालकांची झुंबड

औरंगाबाद : औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात 'बेटी बचाव बेटी पढाओ'चा नामक एका योजनेचा ग्राहक नोंदणी फॉर्म भरण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायत, शाळा, टपाल कार्यालयात दररोज पालकांची गर्दी होत आहे. मात्र अशी ठल्याही योजनाच अस्तित्वात नाही. या योजनेतून दोन लाख रुपये अनुदान दिले जाणार असंही सांगण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेचे दहा हजाराहुन


                   आस्तित्वात नसलेल्या 'बेटी बचाव बेटी पढाओ' योजनेचे फॉर्म भरण्यासाठी पालकांची झुंबड
<strong>औरंगाबाद :</strong> औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात 'बेटी बचाव बेटी पढाओ'चा नामक एका योजनेचा ग्राहक नोंदणी फॉर्म भरण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायत, शाळा, टपाल कार्यालयात दररोज पालकांची गर्दी होत आहे. मात्र अशी ठल्याही योजनाच अस्तित्वात नाही. या योजनेतून दोन लाख रुपये अनुदान दिले जाणार असंही सांगण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेचे दहा हजाराहुन