राज्यात जन्माष्टमीचा उत्साह, मात्र अनेक दहीहंड्या रद्द केल्याने गोविंदांमध्ये नाराजी

मुंबई : राज्यासह देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मथुरेसह मुंबईतील जुहूच्या इस्कॉन मंदिरात मध्यरात्री श्रीकृष्णाच्या जन्मसोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मात्र अनेक मोठ्या आयोजकांनीही यंदा दहीहंड्या रद्द केल्याने गोविंदांमध्ये नाराजी आहे. मुंबईत दरवर्षी साधारणत: तीन हजार लहान-मोठ्या दहीहंड्यांचं आयोजन केलं जातं. त्यातील प्रमुख हंड्यांचा खर्च काही


                   राज्यात जन्माष्टमीचा उत्साह, मात्र अनेक दहीहंड्या रद्द केल्याने गोविंदांमध्ये नाराजी
<strong>मुंबई :</strong> राज्यासह देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मथुरेसह मुंबईतील जुहूच्या इस्कॉन मंदिरात मध्यरात्री श्रीकृष्णाच्या जन्मसोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मात्र अनेक मोठ्या आयोजकांनीही यंदा दहीहंड्या रद्द केल्याने गोविंदांमध्ये नाराजी आहे. मुंबईत दरवर्षी साधारणत: तीन हजार लहान-मोठ्या दहीहंड्यांचं आयोजन केलं जातं. त्यातील प्रमुख हंड्यांचा खर्च काही