राष्ट्रवादीची काँग्रेसकडे 50 : 50 जागांची मागणी तर काँग्रेसचा मात्र नवा फॉर्म्यूला

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जागा वाटपासाठी अखेरीस चर्चेला सुरुवात झाली आहे. आज या चर्चेची पहिली फेरी पार पडली. पण पहिल्या भेटीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळ्या भूमिका मांडल्याचे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी खराब राहिली. काँग्रेसचा फक्त एक खासदार


                   राष्ट्रवादीची काँग्रेसकडे 50 : 50 जागांची मागणी तर काँग्रेसचा मात्र नवा फॉर्म्यूला
<strong>मुंबई :</strong> लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जागा वाटपासाठी अखेरीस चर्चेला सुरुवात झाली आहे. आज या चर्चेची पहिली फेरी पार पडली. पण पहिल्या भेटीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळ्या भूमिका मांडल्याचे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी खराब राहिली. काँग्रेसचा फक्त एक खासदार