विधानसभा निवडणूक: श्रीपाद छिंदम यांना अहमदनगर शहर मतदारसंघातून विधानसभेत एंट्री मिळणार का?

अहमदनगर महापालिकेतील माजी उपमहापौर असलेले श्रीपाद छिंदम मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ते अपक्ष निवडून आले होते.