Article 370 मुळे घराणेशाही फोफावली : पंतप्रधान

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील लोक आता विकासापासून दूर राहू शकत नाहीत. जम्मू काश्मीरच्या विकासात कलम 370 हा अडसर होता, तो आता दूर झाला आहे. या कलमामुळे काश्मीरमध्ये घराणेशाही फोफावली होती, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. जम्मू-काश्‍मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा का काढून घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते प्रसारमाध्यमांशी बोलत आहेत. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरातील नागरिकांची समस्या आता दूर झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह काही नेत्यांचे हे स्वप्न होते. मात्र, आम्ही ते आता पूर्ण केले आहे.  #WATCH Prime Minister Narendra Modi addresses the nation https://t.co/Q1lbwDxTsq — ANI (@ANI) August 8, 2019 आता देशातील सर्व नागरिकांचे हक्क समान आहे. 370 मुळे जम्मू-काश्मीरातील लोकांना काय फायदा झाला याबाबत सांगता येत नव्हते. भ्रष्टाचाराशिवाय या कायद्याने काहीही दिले नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. News Item ID: 599-news_story-1565275314Mobile Device Headline: Article 370 मुळे घराणेशाही फोफावली : पंतप्रधानAppearance Status Tags: Mukhya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील लोक आता विकासापासून दूर राहू शकत नाहीत. जम्मू काश्मीरच्या विकासात कलम 370 हा अडसर होता, तो आता दूर झाला आहे. या कलमामुळे काश्मीरमध्ये घराणेशाही फोफावली होती, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. जम्मू-काश्‍मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा का काढून घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते प्रसारमाध्यमांशी बोलत आहेत. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरातील नागरिकांची समस्या आता दूर झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह काही नेत्यांचे हे स्वप्न होते. मात्र, आम्ही ते आता पूर्ण केले आहे.  #WATCH Prime Minister Narendra Modi addresses the nation https://t.co/Q1lbwDxTsq — ANI (@ANI) August 8, 2019 आता देशातील सर्व नागरिकांचे हक्क समान आहे. 370 मुळे जम्मू-काश्मीरातील लोकांना काय फायदा झाला याबाबत सांगता येत नव्हते. भ्रष्टाचाराशिवाय या कायद्याने काहीही दिले नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. Vertical Image: English Headline: PM Narendra Modi Addresses Nation on Issue of Article 370Author Type: External Authorटीम ई-सकाळnarendra modisection 370नरेंद्र मोदीजम्मूकलम 370जम्मू-काश्मीरnarendra modiSearch Functional Tags: Narendra Modi, Section 370, नरेंद्र मोदी, जम्मू, कलम 370, जम्मू-काश्मीर, narendra modiTwitter Publish: Meta Description: जम्मू काश्मीरमधील लोक आता विकासापासून दूर राहू शकत नाहीत. जम्मू काश्मीरच्या विकासात कलम 370 हा अडसर होता, तो आता दूर झाला आहे. या कलमामुळे काश्मीरमध्ये घराणेशाही फोफावली होती, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.Send as Notification: 

Article 370 मुळे घराणेशाही फोफावली : पंतप्रधान

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील लोक आता विकासापासून दूर राहू शकत नाहीत. जम्मू काश्मीरच्या विकासात कलम 370 हा अडसर होता, तो आता दूर झाला आहे. या कलमामुळे काश्मीरमध्ये घराणेशाही फोफावली होती, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

जम्मू-काश्‍मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा का काढून घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते प्रसारमाध्यमांशी बोलत आहेत. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरातील नागरिकांची समस्या आता दूर झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह काही नेत्यांचे हे स्वप्न होते. मात्र, आम्ही ते आता पूर्ण केले आहे. 

आता देशातील सर्व नागरिकांचे हक्क समान आहे. 370 मुळे जम्मू-काश्मीरातील लोकांना काय फायदा झाला याबाबत सांगता येत नव्हते. भ्रष्टाचाराशिवाय या कायद्याने काहीही दिले नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

News Item ID: 
599-news_story-1565275314
Mobile Device Headline: 
Article 370 मुळे घराणेशाही फोफावली : पंतप्रधान
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील लोक आता विकासापासून दूर राहू शकत नाहीत. जम्मू काश्मीरच्या विकासात कलम 370 हा अडसर होता, तो आता दूर झाला आहे. या कलमामुळे काश्मीरमध्ये घराणेशाही फोफावली होती, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

जम्मू-काश्‍मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा का काढून घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते प्रसारमाध्यमांशी बोलत आहेत. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरातील नागरिकांची समस्या आता दूर झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह काही नेत्यांचे हे स्वप्न होते. मात्र, आम्ही ते आता पूर्ण केले आहे. 

आता देशातील सर्व नागरिकांचे हक्क समान आहे. 370 मुळे जम्मू-काश्मीरातील लोकांना काय फायदा झाला याबाबत सांगता येत नव्हते. भ्रष्टाचाराशिवाय या कायद्याने काहीही दिले नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Vertical Image: 
English Headline: 
PM Narendra Modi Addresses Nation on Issue of Article 370
Author Type: 
External Author
टीम ई-सकाळ
Search Functional Tags: 
Narendra Modi, Section 370, नरेंद्र मोदी, जम्मू, कलम 370, जम्मू-काश्मीर, narendra modi
Twitter Publish: 
Meta Description: 
जम्मू काश्मीरमधील लोक आता विकासापासून दूर राहू शकत नाहीत. जम्मू काश्मीरच्या विकासात कलम 370 हा अडसर होता, तो आता दूर झाला आहे. या कलमामुळे काश्मीरमध्ये घराणेशाही फोफावली होती, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
Send as Notification: