शिवसेना-भाजप युतीच्या जन्माचं असं आहे काश्मीर कनेक्शन

शिवसेना भाजपची युती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आधारली आहे. पण हे दोन्ही पक्ष काही त्यांच्या स्थापनेपासून हिंदुत्वाच्या मुद्द्याचं राजकारण करत नव्हते. मग ते एकत्र कसे आले?