हुबळी - मिरज एक्सप्रेस 22 आॅगस्टपर्यंत रद्द

मिरज - महापुरामुळे कोलमडलेले रेल्वेचे वेळापत्रक रुळांवर येण्याची चिन्हे नाहीत. गाड्या रद्द होण्याचे सत्र अद्याप सुरुच आहे. हुबळी व धारवाड सेक्शनमध्ये कामे सुरु असल्याने मिरज - हुबळी - मिरज एक्सप्रेस 12 ते 22 आॅगस्ट या दरम्यान रद्द करण्यात आली आहे. यशवंतपूर - जयपूर ( 15 अॉगस्ट ), जयपूर - यशवंतपूर ( 17 अॉगस्ट ), गांधीधाम - बंगळुर ( 13 अॉगस्ट ), जोधपूर - बंगळूर ( 15 अॉगस्ट  ), म्हैसूर - अजमेर  (13 अॉगस्ट ), अजमेर - म्हैसूर ( 16 अॉगस्ट  ) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.  सध्या मिरज - कोल्हापूर वगळता मिरजेतून पुणे, बेळगाव व सोलापूर मार्ग सुरु झाले आहेत. सोलापूर - मिरज एक्सप्रेस मंगळवारपर्यंत ( ता. 13 ) कराडपर्यंत वाढवली आहे.   News Item ID: 599-news_story-1565511014Mobile Device Headline: हुबळी - मिरज एक्सप्रेस 22 आॅगस्टपर्यंत रद्दAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: मिरज - महापुरामुळे कोलमडलेले रेल्वेचे वेळापत्रक रुळांवर येण्याची चिन्हे नाहीत. गाड्या रद्द होण्याचे सत्र अद्याप सुरुच आहे. हुबळी व धारवाड सेक्शनमध्ये कामे सुरु असल्याने मिरज - हुबळी - मिरज एक्सप्रेस 12 ते 22 आॅगस्ट या दरम्यान रद्द करण्यात आली आहे. यशवंतपूर - जयपूर ( 15 अॉगस्ट ), जयपूर - यशवंतपूर ( 17 अॉगस्ट ), गांधीधाम - बंगळुर ( 13 अॉगस्ट ), जोधपूर - बंगळूर ( 15 अॉगस्ट  ), म्हैसूर - अजमेर  (13 अॉगस्ट ), अजमेर - म्हैसूर ( 16 अॉगस्ट  ) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.  सध्या मिरज - कोल्हापूर वगळता मिरजेतून पुणे, बेळगाव व सोलापूर मार्ग सुरु झाले आहेत. सोलापूर - मिरज एक्सप्रेस मंगळवारपर्यंत ( ता. 13 ) कराडपर्यंत वाढवली आहे.   Vertical Image: English Headline: Hubli - Miraj Express canceled until August 22Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवापूरजयपूरजोधपूरबंगळूरम्हैसूरअजमेरकोल्हापूरपुणेबेळगावसोलापूरSearch Functional Tags: पूर, जयपूर, जोधपूर, बंगळूर, म्हैसूर, अजमेर, कोल्हापूर, पुणे, बेळगाव, सोलापूरTwitter Publish: Send as Notification: 

हुबळी - मिरज एक्सप्रेस 22 आॅगस्टपर्यंत रद्द

मिरज - महापुरामुळे कोलमडलेले रेल्वेचे वेळापत्रक रुळांवर येण्याची चिन्हे नाहीत. गाड्या रद्द होण्याचे सत्र अद्याप सुरुच आहे. हुबळी व धारवाड सेक्शनमध्ये कामे सुरु असल्याने मिरज - हुबळी - मिरज एक्सप्रेस 12 ते 22 आॅगस्ट या दरम्यान रद्द करण्यात आली आहे. यशवंतपूर - जयपूर ( 15 अॉगस्ट ), जयपूर - यशवंतपूर ( 17 अॉगस्ट ), गांधीधाम - बंगळुर ( 13 अॉगस्ट ), जोधपूर - बंगळूर ( 15 अॉगस्ट  ), म्हैसूर - अजमेर  (13 अॉगस्ट ), अजमेर - म्हैसूर ( 16 अॉगस्ट  ) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

सध्या मिरज - कोल्हापूर वगळता मिरजेतून पुणे, बेळगाव व सोलापूर मार्ग सुरु झाले आहेत. सोलापूर - मिरज एक्सप्रेस मंगळवारपर्यंत ( ता. 13 ) कराडपर्यंत वाढवली आहे.
 

News Item ID: 
599-news_story-1565511014
Mobile Device Headline: 
हुबळी - मिरज एक्सप्रेस 22 आॅगस्टपर्यंत रद्द
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मिरज - महापुरामुळे कोलमडलेले रेल्वेचे वेळापत्रक रुळांवर येण्याची चिन्हे नाहीत. गाड्या रद्द होण्याचे सत्र अद्याप सुरुच आहे. हुबळी व धारवाड सेक्शनमध्ये कामे सुरु असल्याने मिरज - हुबळी - मिरज एक्सप्रेस 12 ते 22 आॅगस्ट या दरम्यान रद्द करण्यात आली आहे. यशवंतपूर - जयपूर ( 15 अॉगस्ट ), जयपूर - यशवंतपूर ( 17 अॉगस्ट ), गांधीधाम - बंगळुर ( 13 अॉगस्ट ), जोधपूर - बंगळूर ( 15 अॉगस्ट  ), म्हैसूर - अजमेर  (13 अॉगस्ट ), अजमेर - म्हैसूर ( 16 अॉगस्ट  ) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

सध्या मिरज - कोल्हापूर वगळता मिरजेतून पुणे, बेळगाव व सोलापूर मार्ग सुरु झाले आहेत. सोलापूर - मिरज एक्सप्रेस मंगळवारपर्यंत ( ता. 13 ) कराडपर्यंत वाढवली आहे.
 

Vertical Image: 
English Headline: 
Hubli - Miraj Express canceled until August 22
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
पूर, जयपूर, जोधपूर, बंगळूर, म्हैसूर, अजमेर, कोल्हापूर, पुणे, बेळगाव, सोलापूर
Twitter Publish: 
Send as Notification: