अमित शाह: UAPA कायदा राज्यसभेत मंजूर, संघटनेप्रमाणे व्यक्तीलाही दहशतवादी जाहीर करता येणार

UAPA सुधारणा विधेयकाच्या बाजूने राज्यसभेत 147 मतं तर विरोधात 42 मतं पडली. या कायद्यानुसार संघटनेप्रमाणे व्यक्तीलाही दहशतवादी जाहीर करता येईल.