औरंगाबादमध्ये टिक टॉक व्हिडीओची अनोखी स्पर्धा, मनसेकडून आयोजन

औरंगाबाद :  औरंगाबादमध्ये मनसे चित्रपट सेनेने एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केलं आहे. ही स्पर्धा आहे टिक टॉक व्हिडीओ बनवण्याची. या स्पर्धेतून टिक टॉक किंग आणि टिक टॉक क्वीन निवडण्यात येणार आहेत. टिक टॉक ॲपवर आपल्या कला सादर करणाऱ्या मुलांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले


                   औरंगाबादमध्ये टिक टॉक व्हिडीओची अनोखी स्पर्धा, मनसेकडून आयोजन
<strong>औरंगाबाद :</strong>  औरंगाबादमध्ये मनसे चित्रपट सेनेने एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केलं आहे. ही स्पर्धा आहे टिक टॉक व्हिडीओ बनवण्याची. या स्पर्धेतून टिक टॉक किंग आणि टिक टॉक क्वीन निवडण्यात येणार आहेत. टिक टॉक ॲपवर आपल्या कला सादर करणाऱ्या मुलांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले