हिंगोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची धास्ती

हिंगोली ही भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आठवे ज्योतिर्लिंग म्हणजेच औंढा नागनाथ व भागवत धर्माची पताका संपूर्ण देशात फडकवणारे संत नामदेव महाराज यांची ही भूमी. हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे 1962 मध्ये पहिले आमदार होण्याचा मान काँग्रेस पक्षाचे नारायणराव लिंबाजीराव यांनी मिळविला होता. हिंगोली विधानसभा मतदारसंघांमध्ये आजपर्यंत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक


                   हिंगोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची धास्ती
<div dir="auto"></div> <div dir="auto">हिंगोली ही भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आठवे ज्योतिर्लिंग म्हणजेच औंढा नागनाथ व भागवत धर्माची पताका संपूर्ण देशात फडकवणारे संत नामदेव महाराज यांची ही भूमी. हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे 1962 मध्ये पहिले आमदार होण्याचा मान काँग्रेस पक्षाचे नारायणराव लिंबाजीराव यांनी मिळविला होता. हिंगोली विधानसभा मतदारसंघांमध्ये आजपर्यंत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक