कोल्हापुरात काँग्रेसला मिळाला, तरुण जिल्हाध्यक्ष

कोल्हापूर : काँग्रेसशी एकनिष्ठ असणारे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार या प्रचंड उत्सुकता होती. त्यासाठी माजी गृहराज्यमंत्री आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. त्यानुसार आज, सतेज पाटील यांचीच अध्यक्षपदी निवड झाली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवड झालेल्या सतेज पाटील यांच्यापुढे जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसचा दबदबा निर्माण करण्याचे आव्हान असणार आहे. वंचित आघाडीत फूट; एमआयएम स्वतंत्र लढणार मुश्रीफ म्हणाले, ‘आमचे एक मित्र सातव्यांदा तर, एक पहिल्यांदा लढणार’​ आवाडेंनंतर सतेज पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदाची निवड करण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार पाटील यांची निवड करण्यात आली. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कुटुंबीयांसह काँग्रेसला रामराम केल्यानंतर हे पद रिक्त होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पद रिक्त असणे परवडणारे नव्हते. गेल्या काही वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेससाठी निष्ठेनं काम करणारे नेते सतेज पाटील यांच्याकडेच जिल्हाध्यपदाची माळ येणार, अशी शक्यता होती. राज्यात आणि केंद्रात असलेले भाजापाचे सरकार, राज्यात दोन्ही काँग्रेसमधून सुरू असलेली नेत्यांची मोठ्या प्रमाणात गळती या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारे तरूण नेतृत्त्व जिल्ह्यात गरजेचे होते. भाजपमुळे विजय मिळाला, हे मंडलिकांनी विसरू नये, चंद्रकांत पाटील यांचा टोला कोण आहेत सतेज पाटील? आमदार सतेज पाटील एकेकाळचे काँग्रेस नेते आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव आहेत. सतेज पाटील 2004च्या विधानसभा निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले. त्यावेळी त्यांनी तात्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानवीलकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी मतदारसंघ पुनर्रचनेंतर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढत विजय मिळवला. २०१० ते २०१४ या काळात त्यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री पद सांभाळले. २०१४मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर कोल्हापुरातून स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते विधानपरिषदेवर निवडून गेले. काँग्रेसच्या आतापर्यंतच्या जिल्हाध्यक्षांचा इतिहास पाहिला तर, ते आतापर्यंतचे सर्वांत तरुण जिल्हाध्यक्ष आहेत. News Item ID: 599-news_story-1567855340Mobile Device Headline: कोल्हापुरात काँग्रेसला मिळाला, तरुण जिल्हाध्यक्षAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर : काँग्रेसशी एकनिष्ठ असणारे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार या प्रचंड उत्सुकता होती. त्यासाठी माजी गृहराज्यमंत्री आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. त्यानुसार आज, सतेज पाटील यांचीच अध्यक्षपदी निवड झाली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवड झालेल्या सतेज पाटील यांच्यापुढे जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसचा दबदबा निर्माण करण्याचे आव्हान असणार आहे. वंचित आघाडीत फूट; एमआयएम स्वतंत्र लढणार मुश्रीफ म्हणाले, ‘आमचे एक मित्र सातव्यांदा तर, एक पहिल्यांदा लढणार’​ आवाडेंनंतर सतेज पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदाची निवड करण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार पाटील यांची निवड करण्यात आली. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कुटुंबीयांसह काँग्रेसला रामराम केल्यानंतर हे पद रिक्त होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पद रिक्त असणे परवडणारे नव्हते. गेल्या काही वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेससाठी निष्ठेनं काम करणारे नेते सतेज पाटील यांच्याकडेच जिल्हाध्यपदाची माळ येणार, अशी शक्यता होती. राज्यात आणि केंद्रात असलेले भाजापाचे सरकार, राज्यात दोन्ही काँग्रेसमधून सुरू असलेली नेत्यांची मोठ्या प्रमाणात गळती या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारे तरूण नेतृत्त्व जिल्ह्यात गरजेचे होते. भाजपमुळे विजय मिळाला, हे मंडलिकांनी विसरू नये, चंद्रकांत पाटील यांचा टोला कोण आहेत सतेज पाटील? आमदार सतेज पाटील एकेकाळचे काँग्रेस नेते आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव आहेत. सतेज पाटील 2004च्या विधानसभा निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले. त्यावेळी त्यांनी तात्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानवीलकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी मतदारसंघ पुनर्रचनेंतर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढत विजय मिळवला. २०१० ते २०१४ या काळात त्यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री पद सांभाळले. २०१४मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर कोल्हापुरातून स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते विधानपरिषदेवर निवडून गेले. काँग्रेसच्या आतापर्यंतच्या जिल्हाध्यक्षांचा इतिहास पाहिला तर, ते आतापर्यंतचे सर्वांत तरुण जिल्हाध्यक्ष आहेत. Vertical Image: English Headline: mla satej patil appointed as a congress district president kolhapurAuthor Type: External Authorटीम ई-सकाळ काँग्रेसकोल्हापूरसतेज पाटीलचंद्रकांत पाटीलSearch Functional Tags: काँग्रेस, कोल्हापूर, सतेज पाटील, चंद्रकांत पाटीलTwitter Publish: Meta Description: कोल्हापूर : काँग्रेसशी एकनिष्ठ असणारे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार या प्रचंड उत्सुकता होती. त्यासाठी माजी गृहराज्यमंत्री आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. त्यानु

कोल्हापुरात काँग्रेसला मिळाला, तरुण जिल्हाध्यक्ष

कोल्हापूर : काँग्रेसशी एकनिष्ठ असणारे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार या प्रचंड उत्सुकता होती. त्यासाठी माजी गृहराज्यमंत्री आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. त्यानुसार आज, सतेज पाटील यांचीच अध्यक्षपदी निवड झाली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवड झालेल्या सतेज पाटील यांच्यापुढे जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसचा दबदबा निर्माण करण्याचे आव्हान असणार आहे.

वंचित आघाडीत फूट; एमआयएम स्वतंत्र लढणार

मुश्रीफ म्हणाले, ‘आमचे एक मित्र सातव्यांदा तर, एक पहिल्यांदा लढणार’​

आवाडेंनंतर सतेज पाटील
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदाची निवड करण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार पाटील यांची निवड करण्यात आली. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कुटुंबीयांसह काँग्रेसला रामराम केल्यानंतर हे पद रिक्त होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पद रिक्त असणे परवडणारे नव्हते. गेल्या काही वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेससाठी निष्ठेनं काम करणारे नेते सतेज पाटील यांच्याकडेच जिल्हाध्यपदाची माळ येणार, अशी शक्यता होती. राज्यात आणि केंद्रात असलेले भाजापाचे सरकार, राज्यात दोन्ही काँग्रेसमधून सुरू असलेली नेत्यांची मोठ्या प्रमाणात गळती या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारे तरूण नेतृत्त्व जिल्ह्यात गरजेचे होते.

भाजपमुळे विजय मिळाला, हे मंडलिकांनी विसरू नये, चंद्रकांत पाटील यांचा टोला

कोण आहेत सतेज पाटील?
आमदार सतेज पाटील एकेकाळचे काँग्रेस नेते आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव आहेत. सतेज पाटील 2004च्या विधानसभा निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले. त्यावेळी त्यांनी तात्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानवीलकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी मतदारसंघ पुनर्रचनेंतर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढत विजय मिळवला. २०१० ते २०१४ या काळात त्यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री पद सांभाळले. २०१४मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर कोल्हापुरातून स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते विधानपरिषदेवर निवडून गेले. काँग्रेसच्या आतापर्यंतच्या जिल्हाध्यक्षांचा इतिहास पाहिला तर, ते आतापर्यंतचे सर्वांत तरुण जिल्हाध्यक्ष आहेत.

News Item ID: 
599-news_story-1567855340
Mobile Device Headline: 
कोल्हापुरात काँग्रेसला मिळाला, तरुण जिल्हाध्यक्ष
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
mla satej patil appointed as a congress district president kolhapur
Author Type: 
External Author
टीम ई-सकाळ
Search Functional Tags: 
काँग्रेस, कोल्हापूर, सतेज पाटील, चंद्रकांत पाटील
Twitter Publish: 
Meta Description: 
कोल्हापूर : काँग्रेसशी एकनिष्ठ असणारे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार या प्रचंड उत्सुकता होती. त्यासाठी माजी गृहराज्यमंत्री आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. त्यानुसार आज, सतेज पाटील यांचीच अध्यक्षपदी निवड झाली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवड झालेल्या सतेज पाटील यांच्यापुढे जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसचा दबदबा निर्माण करण्याचे आव्हान असणार आहे.
Send as Notification: