खासदाराच्या बाळाला खेळवणारे सभापती झाले व्हायरल

सभागृह अध्यक्ष ट्रेव्हर मलार्ड यांचे बाळाला खेळवतानाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांनी स्वतःच हे फोटो ट्वीट केले आहेत.