‘डिलिव्हरी बॉयचा धर्म विचारता? हे सगळे सुशिक्षितांचे चोचले’

जबलपूरमधील एका व्यक्तीने अॅपवरून अन्न मागवलं . मात्र डिलिव्हरी बॉयचं नाव पाहून त्या व्यक्तीने आपल्याला तो डिलिव्हरी बॉय बदलण्याची विनंती केली.