तांबवे गावात चौबाजुने शिरले पाणी; ग्रामस्थ अ़डकले

कऱ्हाड : तीन दिवसापासुन गावात कृष्णा, कोयना नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने गावातील लोकांना बाहेर पडता येत नाही आहे. गावाच्या चारीबाजुने पाणी साचल्याने तांबवे (ता.कऱ्हाड) गावात दैना उडाली आहे. गावामध्ये २००५ च्या महापुरापेक्षाही भयंकर स्थिती झाली असुन गाव संपर्कहीन होवुन बेटासारखी स्थिती झाली आहे. बाजारपेठेत निम्या गावात पाणी घुसल्याने ग्रामस्थांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजुनही पाणी वाढत असल्याने ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे.  तांबवे गावचा जुना पुल दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जातो म्हणुन शासनाने तेथे नवीन पुल उभारला. मात्र तोही पुल पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर गावाला जोडणारा किरपे आणि डेळेवाडी मार्गही पाण्याखाली गेल्याने त्या गावाची बेटासारखी स्थिती झाली आहे. तीन दिवसापासुन गावात पाणी घुसुन गावच्या चारीबाजुने पाणी असल्याने गावातील लोकांना बाहेर पडता येत नसल्याची स्थिती आहे. गावातील रुग्णांनाही बाहेर काढणे मुश्कील बनले आहे. News Item ID: 599-news_story-1565089049Mobile Device Headline: तांबवे गावात चौबाजुने शिरले पाणी; ग्रामस्थ अ़डकलेAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कऱ्हाड : तीन दिवसापासुन गावात कृष्णा, कोयना नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने गावातील लोकांना बाहेर पडता येत नाही आहे. गावाच्या चारीबाजुने पाणी साचल्याने तांबवे (ता.कऱ्हाड) गावात दैना उडाली आहे. गावामध्ये २००५ च्या महापुरापेक्षाही भयंकर स्थिती झाली असुन गाव संपर्कहीन होवुन बेटासारखी स्थिती झाली आहे. बाजारपेठेत निम्या गावात पाणी घुसल्याने ग्रामस्थांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजुनही पाणी वाढत असल्याने ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे.  तांबवे गावचा जुना पुल दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जातो म्हणुन शासनाने तेथे नवीन पुल उभारला. मात्र तोही पुल पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर गावाला जोडणारा किरपे आणि डेळेवाडी मार्गही पाण्याखाली गेल्याने त्या गावाची बेटासारखी स्थिती झाली आहे. तीन दिवसापासुन गावात पाणी घुसुन गावच्या चारीबाजुने पाणी असल्याने गावातील लोकांना बाहेर पडता येत नसल्याची स्थिती आहे. गावातील रुग्णांनाही बाहेर काढणे मुश्कील बनले आहे. Vertical Image: English Headline: Villagers got stuck in Tambwe village as water flows inAuthor Type: External Authorहेमंत पवारपाणीपाऊसSearch Functional Tags: पाणी, पाऊसTwitter Publish: Meta Description: तीन दिवसापासुन गावात कृष्णा, कोयना नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने गावातील लोकांना बाहेर पडता येत नाही आहे. गावाच्या चारीबाजुने पाणी साचल्याने तांबवे (ता.कऱ्हाड) गावात दैना उडाली आहे. Send as Notification: 

तांबवे गावात चौबाजुने शिरले पाणी; ग्रामस्थ अ़डकले

कऱ्हाड : तीन दिवसापासुन गावात कृष्णा, कोयना नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने गावातील लोकांना बाहेर पडता येत नाही आहे. गावाच्या चारीबाजुने पाणी साचल्याने तांबवे (ता.कऱ्हाड) गावात दैना उडाली आहे. गावामध्ये २००५ च्या महापुरापेक्षाही भयंकर स्थिती झाली असुन गाव संपर्कहीन होवुन बेटासारखी स्थिती झाली आहे. बाजारपेठेत निम्या गावात पाणी घुसल्याने ग्रामस्थांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजुनही पाणी वाढत असल्याने ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. 

तांबवे गावचा जुना पुल दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जातो म्हणुन शासनाने तेथे नवीन पुल उभारला. मात्र तोही पुल पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर गावाला जोडणारा किरपे आणि डेळेवाडी मार्गही पाण्याखाली गेल्याने त्या गावाची बेटासारखी स्थिती झाली आहे. तीन दिवसापासुन गावात पाणी घुसुन गावच्या चारीबाजुने पाणी असल्याने गावातील लोकांना बाहेर पडता येत नसल्याची स्थिती आहे. गावातील रुग्णांनाही बाहेर काढणे मुश्कील बनले आहे.

News Item ID: 
599-news_story-1565089049
Mobile Device Headline: 
तांबवे गावात चौबाजुने शिरले पाणी; ग्रामस्थ अ़डकले
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कऱ्हाड : तीन दिवसापासुन गावात कृष्णा, कोयना नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने गावातील लोकांना बाहेर पडता येत नाही आहे. गावाच्या चारीबाजुने पाणी साचल्याने तांबवे (ता.कऱ्हाड) गावात दैना उडाली आहे. गावामध्ये २००५ च्या महापुरापेक्षाही भयंकर स्थिती झाली असुन गाव संपर्कहीन होवुन बेटासारखी स्थिती झाली आहे. बाजारपेठेत निम्या गावात पाणी घुसल्याने ग्रामस्थांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजुनही पाणी वाढत असल्याने ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. 

तांबवे गावचा जुना पुल दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जातो म्हणुन शासनाने तेथे नवीन पुल उभारला. मात्र तोही पुल पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर गावाला जोडणारा किरपे आणि डेळेवाडी मार्गही पाण्याखाली गेल्याने त्या गावाची बेटासारखी स्थिती झाली आहे. तीन दिवसापासुन गावात पाणी घुसुन गावच्या चारीबाजुने पाणी असल्याने गावातील लोकांना बाहेर पडता येत नसल्याची स्थिती आहे. गावातील रुग्णांनाही बाहेर काढणे मुश्कील बनले आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Villagers got stuck in Tambwe village as water flows in
Author Type: 
External Author
हेमंत पवार
Search Functional Tags: 
पाणी, पाऊस
Twitter Publish: 
Meta Description: 
तीन दिवसापासुन गावात कृष्णा, कोयना नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने गावातील लोकांना बाहेर पडता येत नाही आहे. गावाच्या चारीबाजुने पाणी साचल्याने तांबवे (ता.कऱ्हाड) गावात दैना उडाली आहे.
Send as Notification: