वडखळवरून काेकण प्रवास सुसाट

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण होतात. पेण तालुक्‍यातील वडखळ परिसरात तर कधीकधी तास दोन तासही रखडपट्टी होते. पण, आता प्रवाशांसाठी खूशखबर आहे. कारण महामार्गाच्या चौपदरीकरणानुसार बांधण्यात आलेला वडखळ बाह्य वळण उड्डाण पुलाची एक मार्गिका खुली करण्यात आली आहे.  वडखळ फाटा म्हणजे वाहतूक कोंडी असे समीकरण वर्षानुवर्षे आहे. त्यामुळे ही कोंडी कशी फुटणार असा प्रश्‍न होता. मुंबई-गोवा महामार्गावरच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले, त्यावेळी या भागात बाह्यवळण उड्डाण पूल बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानुसार कांदळेपाडापासून डोळवी गावाजवळ जुन्या मुंबई-गोवा महामार्गाला जोडण्याचे काम सुरू झाले.  80 खांबांवर हा पूल असून त्याची लांबी दीड किलोमीटर आहे. तो अलिबागकडे जाणाऱ्या आरसीएफ रेल्वे मार्गावरून उभारण्यात आला आहे. सहा मार्गिकांचा तो आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबई-पेणकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.  मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणेकडून पेणकडे जाणारी वाहतूक थेट पुलावरून जाणार आहे; त्यामुळे महामार्गावरील विशेषतः वडखळ नाका येथे होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे.  .................  कोकणात जाताना वडखळ नाका हे ठिकाण नकोसे होते. वाहतूक कोंडीमुळे कधी कधी दोन तास रखडपट्टी होते. आता या परिसरात बाह्यवळण उड्डाण पूल तयार झाल्याने या समस्येतून सुटका मिळेल, असा विश्‍वास वाटतो.  - महेंद्र पाटील, पेण   News Item ID: 599-news_story-1563459306Mobile Device Headline: वडखळवरून काेकण प्रवास सुसाटAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: DeshMumbai Mobile Body: मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण होतात. पेण तालुक्‍यातील वडखळ परिसरात तर कधीकधी तास दोन तासही रखडपट्टी होते. पण, आता प्रवाशांसाठी खूशखबर आहे. कारण महामार्गाच्या चौपदरीकरणानुसार बांधण्यात आलेला वडखळ बाह्य वळण उड्डाण पुलाची एक मार्गिका खुली करण्यात आली आहे.  वडखळ फाटा म्हणजे वाहतूक कोंडी असे समीकरण वर्षानुवर्षे आहे. त्यामुळे ही कोंडी कशी फुटणार असा प्रश्‍न होता. मुंबई-गोवा महामार्गावरच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले, त्यावेळी या भागात बाह्यवळण उड्डाण पूल बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानुसार कांदळेपाडापासून डोळवी गावाजवळ जुन्या मुंबई-गोवा महामार्गाला जोडण्याचे काम सुरू झाले.  80 खांबांवर हा पूल असून त्याची लांबी दीड किलोमीटर आहे. तो अलिबागकडे जाणाऱ्या आरसीएफ रेल्वे मार्गावरून उभारण्यात आला आहे. सहा मार्गिकांचा तो आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबई-पेणकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.  मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणेकडून पेणकडे जाणारी वाहतूक थेट पुलावरून जाणार आहे; त्यामुळे महामार्गावरील विशेषतः वडखळ नाका येथे होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे.  .................  कोकणात जाताना वडखळ नाका हे ठिकाण नकोसे होते. वाहतूक कोंडीमुळे कधी कधी दोन तास रखडपट्टी होते. आता या परिसरात बाह्यवळण उड्डाण पूल तयार झाल्याने या समस्येतून सुटका मिळेल, असा विश्‍वास वाटतो.  - महेंद्र पाटील, पेण   Vertical Image: English Headline: Accelerate the Konkan journeyAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवामहामार्गवाहतूक कोंडीवर्षाvarshaपूलरेल्वेकोकणkonkanSearch Functional Tags: महामार्ग, वाहतूक कोंडी, वर्षा, Varsha, पूल, रेल्वे, कोकण, KonkanTwitter Publish: Meta Description: 80 खांबांवर हा पूल असून त्याची लांबी दीड किलोमीटर आहे. तो अलिबागकडे जाणाऱ्या आरसीएफ रेल्वे मार्गावरून उभारण्यात आला आहे.Send as Notification: 

वडखळवरून काेकण प्रवास सुसाट

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण होतात. पेण तालुक्‍यातील वडखळ परिसरात तर कधीकधी तास दोन तासही रखडपट्टी होते. पण, आता प्रवाशांसाठी खूशखबर आहे. कारण महामार्गाच्या चौपदरीकरणानुसार बांधण्यात आलेला वडखळ बाह्य वळण उड्डाण पुलाची एक मार्गिका खुली करण्यात आली आहे. 

वडखळ फाटा म्हणजे वाहतूक कोंडी असे समीकरण वर्षानुवर्षे आहे. त्यामुळे ही कोंडी कशी फुटणार असा प्रश्‍न होता. मुंबई-गोवा महामार्गावरच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले, त्यावेळी या भागात बाह्यवळण उड्डाण पूल बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानुसार कांदळेपाडापासून डोळवी गावाजवळ जुन्या मुंबई-गोवा महामार्गाला जोडण्याचे काम सुरू झाले. 

80 खांबांवर हा पूल असून त्याची लांबी दीड किलोमीटर आहे. तो अलिबागकडे जाणाऱ्या आरसीएफ रेल्वे मार्गावरून उभारण्यात आला आहे. सहा मार्गिकांचा तो आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबई-पेणकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणेकडून पेणकडे जाणारी वाहतूक थेट पुलावरून जाणार आहे; त्यामुळे महामार्गावरील विशेषतः वडखळ नाका येथे होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. 
................. 
कोकणात जाताना वडखळ नाका हे ठिकाण नकोसे होते. वाहतूक कोंडीमुळे कधी कधी दोन तास रखडपट्टी होते. आता या परिसरात बाह्यवळण उड्डाण पूल तयार झाल्याने या समस्येतून सुटका मिळेल, असा विश्‍वास वाटतो. 
- महेंद्र पाटील, पेण  

News Item ID: 
599-news_story-1563459306
Mobile Device Headline: 
वडखळवरून काेकण प्रवास सुसाट
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Accelerate the Konkan journey
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
महामार्ग, वाहतूक कोंडी, वर्षा, Varsha, पूल, रेल्वे, कोकण, Konkan
Twitter Publish: 
Meta Description: 
80 खांबांवर हा पूल असून त्याची लांबी दीड किलोमीटर आहे. तो अलिबागकडे जाणाऱ्या आरसीएफ रेल्वे मार्गावरून उभारण्यात आला आहे.
Send as Notification: