पडक्‍या किल्ल्यांत ‘हेरिटेज हॉटेल’ - जयकुमार रावल

नगर - पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील ऐतिहासिक; मात्र दुर्लक्षित, पडके किल्ले ‘हेरिटेज हॉटेल’च्या माध्यमातून विकसित केले जाणार आहेत. हे हॉटेल चालविण्यासाठी ‘हेरिटेज’चा अनुभव असणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सिंधुदुर्ग आणि पुण्यात ही संकल्पना राबविली जात आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी दिली. ते म्हणाले, ‘‘पर्यटन विभागाचे काम ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे आहे. त्याचबरोबर विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रेरित करण्याचे आहे. रायगड जतन करण्याचे काम पर्यटन विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी रायगड प्राधिकरणाची निर्मिती करून ६५० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेड राजा मातृतीर्थ म्हणून पर्यटन विभागाकडून विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी १५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.’ News Item ID: 599-news_story-1563551515Mobile Device Headline: पडक्‍या किल्ल्यांत ‘हेरिटेज हॉटेल’ - जयकुमार रावलAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: नगर - पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील ऐतिहासिक; मात्र दुर्लक्षित, पडके किल्ले ‘हेरिटेज हॉटेल’च्या माध्यमातून विकसित केले जाणार आहेत. हे हॉटेल चालविण्यासाठी ‘हेरिटेज’चा अनुभव असणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सिंधुदुर्ग आणि पुण्यात ही संकल्पना राबविली जात आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी दिली. ते म्हणाले, ‘‘पर्यटन विभागाचे काम ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे आहे. त्याचबरोबर विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रेरित करण्याचे आहे. रायगड जतन करण्याचे काम पर्यटन विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी रायगड प्राधिकरणाची निर्मिती करून ६५० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेड राजा मातृतीर्थ म्हणून पर्यटन विभागाकडून विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी १५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.’ Vertical Image: English Headline: Fort Heritage Hotel jaykumar rawalAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाजयकुमार रावलdrugadministrationsनगरtourismहॉटेलसिंधुदुर्गjaikumar ravalविकासरायगडठिकाणेगोवळकोट किल्लाSearch Functional Tags: जयकुमार रावल, drug, Administrations, नगर, tourism, हॉटेल, सिंधुदुर्ग, Jaikumar Raval, विकास, रायगड, ठिकाणे, गोवळकोट किल्लाTwitter Publish: Meta Keyword: Fort, Heritage Hotel, jaykumar rawalMeta Description: पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील ऐतिहासिक; मात्र दुर्लक्षित, पडके किल्ले ‘हेरिटेज हॉटेल’च्या माध्यमातून विकसित केले जाणार आहेत. हे हॉटेल चालविण्यासाठी ‘हेरिटेज’चा अनुभव असणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाईल.Send as Notification: 

पडक्‍या किल्ल्यांत ‘हेरिटेज हॉटेल’ - जयकुमार रावल

नगर - पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील ऐतिहासिक; मात्र दुर्लक्षित, पडके किल्ले ‘हेरिटेज हॉटेल’च्या माध्यमातून विकसित केले जाणार आहेत. हे हॉटेल चालविण्यासाठी ‘हेरिटेज’चा अनुभव असणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सिंधुदुर्ग आणि पुण्यात ही संकल्पना राबविली जात आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी दिली.

ते म्हणाले, ‘‘पर्यटन विभागाचे काम ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे आहे. त्याचबरोबर विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रेरित करण्याचे आहे. रायगड जतन करण्याचे काम पर्यटन विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी रायगड प्राधिकरणाची निर्मिती करून ६५० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे.

राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेड राजा मातृतीर्थ म्हणून पर्यटन विभागाकडून विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी १५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.’

News Item ID: 
599-news_story-1563551515
Mobile Device Headline: 
पडक्‍या किल्ल्यांत ‘हेरिटेज हॉटेल’ - जयकुमार रावल
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नगर - पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील ऐतिहासिक; मात्र दुर्लक्षित, पडके किल्ले ‘हेरिटेज हॉटेल’च्या माध्यमातून विकसित केले जाणार आहेत. हे हॉटेल चालविण्यासाठी ‘हेरिटेज’चा अनुभव असणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सिंधुदुर्ग आणि पुण्यात ही संकल्पना राबविली जात आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी दिली.

ते म्हणाले, ‘‘पर्यटन विभागाचे काम ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे आहे. त्याचबरोबर विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रेरित करण्याचे आहे. रायगड जतन करण्याचे काम पर्यटन विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी रायगड प्राधिकरणाची निर्मिती करून ६५० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे.

राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेड राजा मातृतीर्थ म्हणून पर्यटन विभागाकडून विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी १५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.’

Vertical Image: 
English Headline: 
Fort Heritage Hotel jaykumar rawal
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
जयकुमार रावल, drug, Administrations, नगर, tourism, हॉटेल, सिंधुदुर्ग, Jaikumar Raval, विकास, रायगड, ठिकाणे, गोवळकोट किल्ला
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Fort, Heritage Hotel, jaykumar rawal
Meta Description: 
पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील ऐतिहासिक; मात्र दुर्लक्षित, पडके किल्ले ‘हेरिटेज हॉटेल’च्या माध्यमातून विकसित केले जाणार आहेत. हे हॉटेल चालविण्यासाठी ‘हेरिटेज’चा अनुभव असणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाईल.
Send as Notification: