दाेन अणुंच्या मिश्रणातून बनवली साेन्याची सर्वात पातळ प्लेट, मानवी नखाच्या तुलनेत 10 लाख पट पातळ 

लंडन - ब्रिटनमधील लीड्स विद्यापीठाच्या संशाेधकांनी जगातील सर्वात पातळ साेन्याचे रुप तयार केले अाहे. सामान्य साेन्याच्या तुलनेत १० पट उपयाेगी असलेली ही साेन्याची प्लेट मानवी नखाच्या तुलनेत जवळपास १० लाख पट पातळ अाहे. हे साेने दाेन अणु एकत्र करून तयार केले अाहे. त्याची जाडी ०.४७ नॅनाेमीटर अाहे. याचा उपयाेग कर्कराेगाच्या उपचारासाठीची वैद्यकीय साधने ,इलेक्ट्राॅनिक उद्याेगात हाेईल. वैज्ञानिकांच्या मते साेन्याची गणना कमी कठीण धातूमध्ये केली जाते. तंत्रज्ञान विकासात याचे द्विमितीय स्वरुप उपयाेगी ठरेल. याचा उपयाेग दुमडणारी स्क्रिन, इलेक्ट्राॅनिक शाई ,पारदर्शक कामकाजात वाढेल.अलिकडेच झालेल्या चाचणीत २ डी साेन्याचा सध्याच्या साेन्याच्या तुलनेत १० पट अधिक वापर हाेईल. याच्या वापराने वैद्यकीय निदानाची गती व पाणी साफ करण्याची प्रक्रिया अधिक चांगली हाेऊ शकेल. याच्या थाेड्या वापराने यंत्रांच्या किंमती वाढतील.उपयोगी बनवण्यासाठी अनेक कल्पना: वैज्ञानिकसंशाेधनांची देखरेख करणारे प्रा. स्टिफन इव्हेन्स म्हणालेे, २ डी साेन्याच्या क्षमतेचा उपयाेग करण्यासाठी अनेक कल्पना अाहेत. हे साेने सध्याच्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत अाणखी प्रभावशाली ठरेल. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today The thinnest plate of the gold, one million times thinner than human nails


 दाेन अणुंच्या मिश्रणातून बनवली साेन्याची सर्वात पातळ प्लेट, मानवी नखाच्या तुलनेत 10 लाख पट पातळ 

लंडन - ब्रिटनमधील लीड्स विद्यापीठाच्या संशाेधकांनी जगातील सर्वात पातळ साेन्याचे रुप तयार केले अाहे. सामान्य साेन्याच्या तुलनेत १० पट उपयाेगी असलेली ही साेन्याची प्लेट मानवी नखाच्या तुलनेत जवळपास १० लाख पट पातळ अाहे. हे साेने दाेन अणु एकत्र करून तयार केले अाहे. त्याची जाडी ०.४७ नॅनाेमीटर अाहे. याचा उपयाेग कर्कराेगाच्या उपचारासाठीची वैद्यकीय साधने ,इलेक्ट्राॅनिक उद्याेगात हाेईल. वैज्ञानिकांच्या मते साेन्याची गणना कमी कठीण धातूमध्ये केली जाते. तंत्रज्ञान विकासात याचे द्विमितीय स्वरुप उपयाेगी ठरेल. याचा उपयाेग दुमडणारी स्क्रिन, इलेक्ट्राॅनिक शाई ,पारदर्शक कामकाजात वाढेल.


अलिकडेच झालेल्या चाचणीत २ डी साेन्याचा सध्याच्या साेन्याच्या तुलनेत १० पट अधिक वापर हाेईल. याच्या वापराने वैद्यकीय निदानाची गती व पाणी साफ करण्याची प्रक्रिया अधिक चांगली हाेऊ शकेल. याच्या थाेड्या वापराने यंत्रांच्या किंमती वाढतील.


उपयोगी बनवण्यासाठी अनेक कल्पना: वैज्ञानिक
संशाेधनांची देखरेख करणारे प्रा. स्टिफन इव्हेन्स म्हणालेे, २ डी साेन्याच्या क्षमतेचा उपयाेग करण्यासाठी अनेक कल्पना अाहेत. हे साेने सध्याच्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत अाणखी प्रभावशाली ठरेल.Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
The thinnest plate of the gold, one million times thinner than human nails