पुरग्रस्तांसाठी सरकारने जाहीर केलेली मदत अपूरी

कोल्हापूर - सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेली प्रति दिन 60 रुपयांची मदत व जनावरांसाठी दिवसाची शंभर रुपयांची मदत उपुरी आहे. ही मदत आणखीन वाढवावी लागेल. सरकार पूरग्रस्तांसाठी मदत करत आहे, मात्र ही मदत समाधानकारक नाही, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.   शाहू मार्केट यार्ड येथे शाहू सांस्कृतिक मंदिरात जाधवाडी, बापट कॅम्प, कदमवाडी या परिसरातील पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या ठिकाणी श्री चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.   श्री. चव्हाण म्हणाले,  2005 ला पूर आल्यानंतर आमच्या सरकारने भविष्यात पुराची समस्या व धोका टाळण्यासाठी विविध उपाययोजनांचा आराखडा तयार केला होता. त्याचे संदर्भ या सरकारने कोठेही वापरल्याचे दिसत नाही. येणाऱ्या काळात संभाव्य रोगराई पसरण्याची शक्यता विचारात घेऊन अधिक प्रभावीपणे उपाययोजना सरकारने राबवणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले. श्री चव्हाण म्हणाले,  मी कराडहून सकाळी निघालो. कोल्हापूरकडे येत असताना अजूनही वाटेत महामार्गावर व अन्य राज्य मार्गांवर पुराचे पाणी आहे. परिणामी वाहतूक ठप्प झालेली आहे. सरकार मदत करीत आहे, त्यासाठी काही मंत्री दौरेही करत आहेत. मात्र त्यामध्ये सुयोग्य नियोजन सुसंवाद दिसत नाही. अशा स्थितीत मदत कार्यासाठी व्यवस्थापन करणे आवश्यक होते, मात्र व्यवस्थापन करण्यातच यंत्रणांमध्ये सुसूत्रता नसल्याचे दिसते. अशा स्थितीत काही ठिकाणी मदत पोहोचली काही ठिकाणी मदत पोहोचली नाही अजूनही असंख्य लोक पुराच्या पाण्यात अडकून आहेत. जनावरांच्या चाऱ्यापासून ते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. लोकांचा जसा संसार वाहून गेला तसेच शेतीचेही नुकसान झाले.  शेतकऱ्यांची शेती संकटात आलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या सरकारने यापूर्वीच सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. अशी सरसकट कर्जमाफी देण्याबाबत सरकारने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत .  - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री News Item ID: 599-news_story-1565598176Mobile Device Headline: पुरग्रस्तांसाठी सरकारने जाहीर केलेली मदत अपूरी Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर - सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेली प्रति दिन 60 रुपयांची मदत व जनावरांसाठी दिवसाची शंभर रुपयांची मदत उपुरी आहे. ही मदत आणखीन वाढवावी लागेल. सरकार पूरग्रस्तांसाठी मदत करत आहे, मात्र ही मदत समाधानकारक नाही, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.   शाहू मार्केट यार्ड येथे शाहू सांस्कृतिक मंदिरात जाधवाडी, बापट कॅम्प, कदमवाडी या परिसरातील पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या ठिकाणी श्री चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.   श्री. चव्हाण म्हणाले,  2005 ला पूर आल्यानंतर आमच्या सरकारने भविष्यात पुराची समस्या व धोका टाळण्यासाठी विविध उपाययोजनांचा आराखडा तयार केला होता. त्याचे संदर्भ या सरकारने कोठेही वापरल्याचे दिसत नाही. येणाऱ्या काळात संभाव्य रोगराई पसरण्याची शक्यता विचारात घेऊन अधिक प्रभावीपणे उपाययोजना सरकारने राबवणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले. श्री चव्हाण म्हणाले,  मी कराडहून सकाळी निघालो. कोल्हापूरकडे येत असताना अजूनही वाटेत महामार्गावर व अन्य राज्य मार्गांवर पुराचे पाणी आहे. परिणामी वाहतूक ठप्प झालेली आहे. सरकार मदत करीत आहे, त्यासाठी काही मंत्री दौरेही करत आहेत. मात्र त्यामध्ये सुयोग्य नियोजन सुसंवाद दिसत नाही. अशा स्थितीत मदत कार्यासाठी व्यवस्थापन करणे आवश्यक होते, मात्र व्यवस्थापन करण्यातच यंत्रणांमध्ये सुसूत्रता नसल्याचे दिसते. अशा स्थितीत काही ठिकाणी मदत पोहोचली काही ठिकाणी मदत पोहोचली नाही अजूनही असंख्य लोक पुराच्या पाण्यात अडकून आहेत. जनावरांच्या चाऱ्यापासून ते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. लोकांचा जसा संसार वाहून गेला तसेच शेतीचेही नुकसान झाले.  शेतकऱ्यांची शेती संकटात आलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या सरकारने यापूर्वीच सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. अशी सरसकट कर्जमाफी देण्याबाबत सरकारने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत .  - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री Vertical Image: English Headline: Ex Chief Minister Prithviraj Chavan commentAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाशेतीfarmingसरकारgovernmentपूरकर्जमाफीपृथ्वीराज चव्हाणprithviraj chavanकोल्हापूरमुख्यमंत्रीस्थलांतरसकाळमहामार्गSearch Functional Tags: शेती, farming, सरकार, Government, पूर, कर्जमाफी, पृथ्वीराज चव्हाण, Prithviraj Chavan, कोल्हापूर, मुख्यमंत्री, स्थलांतर, सकाळ, महामार्गTwitter Publish: Send as Notification: 

पुरग्रस्तांसाठी सरकारने जाहीर केलेली मदत अपूरी

कोल्हापूर - सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेली प्रति दिन 60 रुपयांची मदत व जनावरांसाठी दिवसाची शंभर रुपयांची मदत उपुरी आहे. ही मदत आणखीन वाढवावी लागेल. सरकार पूरग्रस्तांसाठी मदत करत आहे, मात्र ही मदत समाधानकारक नाही, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.  

शाहू मार्केट यार्ड येथे शाहू सांस्कृतिक मंदिरात जाधवाडी, बापट कॅम्प, कदमवाडी या परिसरातील पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या ठिकाणी श्री चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.  

श्री. चव्हाण म्हणाले,  2005 ला पूर आल्यानंतर आमच्या सरकारने भविष्यात पुराची समस्या व धोका टाळण्यासाठी विविध उपाययोजनांचा आराखडा तयार केला होता. त्याचे संदर्भ या सरकारने कोठेही वापरल्याचे दिसत नाही. येणाऱ्या काळात संभाव्य रोगराई पसरण्याची शक्यता विचारात घेऊन अधिक प्रभावीपणे उपाययोजना सरकारने राबवणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

श्री चव्हाण म्हणाले,  मी कराडहून सकाळी निघालो. कोल्हापूरकडे येत असताना अजूनही वाटेत महामार्गावर व अन्य राज्य मार्गांवर पुराचे पाणी आहे. परिणामी वाहतूक ठप्प झालेली आहे. सरकार मदत करीत आहे, त्यासाठी काही मंत्री दौरेही करत आहेत. मात्र त्यामध्ये सुयोग्य नियोजन सुसंवाद दिसत नाही. अशा स्थितीत मदत कार्यासाठी व्यवस्थापन करणे आवश्यक होते, मात्र व्यवस्थापन करण्यातच यंत्रणांमध्ये सुसूत्रता नसल्याचे दिसते. अशा स्थितीत काही ठिकाणी मदत पोहोचली काही ठिकाणी मदत पोहोचली नाही अजूनही असंख्य लोक पुराच्या पाण्यात अडकून आहेत. जनावरांच्या चाऱ्यापासून ते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. लोकांचा जसा संसार वाहून गेला तसेच शेतीचेही नुकसान झाले. 

शेतकऱ्यांची शेती संकटात आलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या सरकारने यापूर्वीच सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. अशी सरसकट कर्जमाफी देण्याबाबत सरकारने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत . 

- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

News Item ID: 
599-news_story-1565598176
Mobile Device Headline: 
पुरग्रस्तांसाठी सरकारने जाहीर केलेली मदत अपूरी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Ex Chief Minister Prithviraj Chavan comment
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
शेती, farming, सरकार, Government, पूर, कर्जमाफी, पृथ्वीराज चव्हाण, Prithviraj Chavan, कोल्हापूर, मुख्यमंत्री, स्थलांतर, सकाळ, महामार्ग
Twitter Publish: 
Send as Notification: