भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन

नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचे निधन झाले आहे. सुषमा स्वराज यांची तब्येत अचानक खालवल्याचे वृत्त समोर येत होते. त्यांच्या छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांना त्वरित एम्समध्ये नेण्यात आले होते. Former External Affairs Minister & senior BJP leader, Sushma Swaraj, passes away. pic.twitter.com/4L59O73xQU — ANI (@ANI) August 6, 2019 मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले होते.    News Item ID: 599-news_story-1565113910Mobile Device Headline: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे निधनAppearance Status Tags: Mukhya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचे निधन झाले आहे. सुषमा स्वराज यांची तब्येत अचानक खालवल्याचे वृत्त समोर येत होते. त्यांच्या छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांना त्वरित एम्समध्ये नेण्यात आले होते. Former External Affairs Minister & senior BJP leader, Sushma Swaraj, passes away. pic.twitter.com/4L59O73xQU — ANI (@ANI) August 6, 2019 मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले होते.    Vertical Image: English Headline: Senior BJP leader Sushma Swaraj passes awayAuthor Type: External Authorवृत्तसंस्थासुषमा स्वराजsushma swarajडॉक्टरdoctorSearch Functional Tags: सुषमा स्वराज, Sushma Swaraj, डॉक्टर, DoctorTwitter Publish: Meta Description: माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचे निधन झाले आहे.Send as Notification: 

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन

नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचे निधन झाले आहे.

सुषमा स्वराज यांची तब्येत अचानक खालवल्याचे वृत्त समोर येत होते. त्यांच्या छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांना त्वरित एम्समध्ये नेण्यात आले होते.

मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. 

News Item ID: 
599-news_story-1565113910
Mobile Device Headline: 
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचे निधन झाले आहे.

सुषमा स्वराज यांची तब्येत अचानक खालवल्याचे वृत्त समोर येत होते. त्यांच्या छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांना त्वरित एम्समध्ये नेण्यात आले होते.

मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. 

Vertical Image: 
English Headline: 
Senior BJP leader Sushma Swaraj passes away
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
सुषमा स्वराज, Sushma Swaraj, डॉक्टर, Doctor
Twitter Publish: 
Meta Description: 
माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचे निधन झाले आहे.
Send as Notification: