मायावतींच्या भावाची 400 कोटींची संपत्ती जप्त; आयकर विभागाने केली कारवाई

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचा भाऊ आनंद कुमार याची 400 कोटींची बेनामी जमीन आयकर विभागाने जप्त केली. आज (गुरुवार) आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. उत्तरप्रदेशमधील नोएडा येथे मायावतींचे भाऊ आनंद कुमार यांची 7 एकर जमीन जप्त केली. आयकर विभागातर्फे आनंद कुमार यांच्या संपत्तीची चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान आनंद कुमार यांची नोएडामध्ये 28 हजार 328 स्क्वेअर मीटर इतकी जमीन असल्याची माहिती पुढे आली. सध्याच्या बाजारभावानुसार या प्लॉटची किंमत जवळपास 400 कोटी रुपये इतकी आहे.  ही जमीन आनंद कुमार आणि त्यांची पत्नी विचित्र लता यांच्या नावावर असून तो जप्त करण्याबाबतचे आदेश 16 जुलैला देण्यात आले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आनंद कुमार यांच्या अनेक बेनामी संपत्तीची माहिती आयकर विभागाकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संपत्तीवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. यामुळे बसप प्रमुख मायावती गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा तपास आयकर विभागासह सक्तवसुली संचलनालय (ईडी) देखील करत आहे. कोण आहेत आनंद कुमार? आनंद कुमार हे मायावती यांचे भाऊ आहेत. ते नोएडा प्राधिकरणात सामान्य क्लार्कपदी काम करीत होता. मात्र, मायावती सत्तेमध्ये येताच आनंद कुमार यांच्या संपत्तीत अचानक वाढ होण्यास सुरवात झाली. कुमार यांच्यावर बनावट कंपनीच्या नावे कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे. 2007 मध्ये मायावती सत्तेत आल्यानंतर आनंद कुमार यांनी एकामागून एक अशा एकूण 49 कंपनी सुरू केल्या. त्यानंतर 2014 पर्यंत ते 1 हजार 316 कोटींच्या संपत्तीचे मालक झाले. News Item ID: 599-news_story-1563445215Mobile Device Headline: मायावतींच्या भावाची 400 कोटींची संपत्ती जप्त; आयकर विभागाने केली कारवाईAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचा भाऊ आनंद कुमार याची 400 कोटींची बेनामी जमीन आयकर विभागाने जप्त केली. आज (गुरुवार) आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. उत्तरप्रदेशमधील नोएडा येथे मायावतींचे भाऊ आनंद कुमार यांची 7 एकर जमीन जप्त केली. आयकर विभागातर्फे आनंद कुमार यांच्या संपत्तीची चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान आनंद कुमार यांची नोएडामध्ये 28 हजार 328 स्क्वेअर मीटर इतकी जमीन असल्याची माहिती पुढे आली. सध्याच्या बाजारभावानुसार या प्लॉटची किंमत जवळपास 400 कोटी रुपये इतकी आहे.  ही जमीन आनंद कुमार आणि त्यांची पत्नी विचित्र लता यांच्या नावावर असून तो जप्त करण्याबाबतचे आदेश 16 जुलैला देण्यात आले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आनंद कुमार यांच्या अनेक बेनामी संपत्तीची माहिती आयकर विभागाकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संपत्तीवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. यामुळे बसप प्रमुख मायावती गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा तपास आयकर विभागासह सक्तवसुली संचलनालय (ईडी) देखील करत आहे. कोण आहेत आनंद कुमार? आनंद कुमार हे मायावती यांचे भाऊ आहेत. ते नोएडा प्राधिकरणात सामान्य क्लार्कपदी काम करीत होता. मात्र, मायावती सत्तेमध्ये येताच आनंद कुमार यांच्या संपत्तीत अचानक वाढ होण्यास सुरवात झाली. कुमार यांच्यावर बनावट कंपनीच्या नावे कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे. 2007 मध्ये मायावती सत्तेत आल्यानंतर आनंद कुमार यांनी एकामागून एक अशा एकूण 49 कंपनी सुरू केल्या. त्यानंतर 2014 पर्यंत ते 1 हजार 316 कोटींच्या संपत्तीचे मालक झाले. Vertical Image: English Headline: IT department attach Rs 400 Crore Plot Belonging To BSP chief Mayawatis BrotherAuthor Type: External Authorवृत्तसंस्थामायावतीनोएडाबेनामी संपत्तीकंपनीकर्जSearch Functional Tags: मायावती, नोएडा, बेनामी संपत्ती, कंपनी, कर्जTwitter Publish: Meta Description: बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचा भाऊ आनंद कुमार याची 400 कोटींची बेनामी जमीन आयकर विभागाने जप्त केली. आज (गुरुवार) आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.Send as Notification: 

मायावतींच्या भावाची 400 कोटींची संपत्ती जप्त; आयकर विभागाने केली कारवाई

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचा भाऊ आनंद कुमार याची 400 कोटींची बेनामी जमीन आयकर विभागाने जप्त केली. आज (गुरुवार) आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.

उत्तरप्रदेशमधील नोएडा येथे मायावतींचे भाऊ आनंद कुमार यांची 7 एकर जमीन जप्त केली. आयकर विभागातर्फे आनंद कुमार यांच्या संपत्तीची चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान आनंद कुमार यांची नोएडामध्ये 28 हजार 328 स्क्वेअर मीटर इतकी जमीन असल्याची माहिती पुढे आली. सध्याच्या बाजारभावानुसार या प्लॉटची किंमत जवळपास 400 कोटी रुपये इतकी आहे. 

ही जमीन आनंद कुमार आणि त्यांची पत्नी विचित्र लता यांच्या नावावर असून तो जप्त करण्याबाबतचे आदेश 16 जुलैला देण्यात आले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आनंद कुमार यांच्या अनेक बेनामी संपत्तीची माहिती आयकर विभागाकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संपत्तीवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. यामुळे बसप प्रमुख मायावती गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा तपास आयकर विभागासह सक्तवसुली संचलनालय (ईडी) देखील करत आहे.

कोण आहेत आनंद कुमार?
आनंद कुमार हे मायावती यांचे भाऊ आहेत. ते नोएडा प्राधिकरणात सामान्य क्लार्कपदी काम करीत होता. मात्र, मायावती सत्तेमध्ये येताच आनंद कुमार यांच्या संपत्तीत अचानक वाढ होण्यास सुरवात झाली. कुमार यांच्यावर बनावट कंपनीच्या नावे कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे. 2007 मध्ये मायावती सत्तेत आल्यानंतर आनंद कुमार यांनी एकामागून एक अशा एकूण 49 कंपनी सुरू केल्या. त्यानंतर 2014 पर्यंत ते 1 हजार 316 कोटींच्या संपत्तीचे मालक झाले.

News Item ID: 
599-news_story-1563445215
Mobile Device Headline: 
मायावतींच्या भावाची 400 कोटींची संपत्ती जप्त; आयकर विभागाने केली कारवाई
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचा भाऊ आनंद कुमार याची 400 कोटींची बेनामी जमीन आयकर विभागाने जप्त केली. आज (गुरुवार) आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.

उत्तरप्रदेशमधील नोएडा येथे मायावतींचे भाऊ आनंद कुमार यांची 7 एकर जमीन जप्त केली. आयकर विभागातर्फे आनंद कुमार यांच्या संपत्तीची चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान आनंद कुमार यांची नोएडामध्ये 28 हजार 328 स्क्वेअर मीटर इतकी जमीन असल्याची माहिती पुढे आली. सध्याच्या बाजारभावानुसार या प्लॉटची किंमत जवळपास 400 कोटी रुपये इतकी आहे. 

ही जमीन आनंद कुमार आणि त्यांची पत्नी विचित्र लता यांच्या नावावर असून तो जप्त करण्याबाबतचे आदेश 16 जुलैला देण्यात आले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आनंद कुमार यांच्या अनेक बेनामी संपत्तीची माहिती आयकर विभागाकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संपत्तीवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. यामुळे बसप प्रमुख मायावती गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा तपास आयकर विभागासह सक्तवसुली संचलनालय (ईडी) देखील करत आहे.

कोण आहेत आनंद कुमार?
आनंद कुमार हे मायावती यांचे भाऊ आहेत. ते नोएडा प्राधिकरणात सामान्य क्लार्कपदी काम करीत होता. मात्र, मायावती सत्तेमध्ये येताच आनंद कुमार यांच्या संपत्तीत अचानक वाढ होण्यास सुरवात झाली. कुमार यांच्यावर बनावट कंपनीच्या नावे कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे. 2007 मध्ये मायावती सत्तेत आल्यानंतर आनंद कुमार यांनी एकामागून एक अशा एकूण 49 कंपनी सुरू केल्या. त्यानंतर 2014 पर्यंत ते 1 हजार 316 कोटींच्या संपत्तीचे मालक झाले.

Vertical Image: 
English Headline: 
IT department attach Rs 400 Crore Plot Belonging To BSP chief Mayawatis Brother
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
मायावती, नोएडा, बेनामी संपत्ती, कंपनी, कर्ज
Twitter Publish: 
Meta Description: 
बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचा भाऊ आनंद कुमार याची 400 कोटींची बेनामी जमीन आयकर विभागाने जप्त केली. आज (गुरुवार) आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.
Send as Notification: