मराठी IPS अधिकाऱ्याची कामगिरी: बडोदा शहरातील पुरामध्ये मगरी फिरत असतानाही लोकांना कसं वाचवलं?

मुसळधार पावसामुळे बडोद्यातल्या रस्त्यांवर मगरी फिरत होत्या. अजूनही शहरात पाणी साचलं आहे.