महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: 'एकनाथ खडसे आणि गिरिश महाजन यांच्यातल्या रस्सीखेचीत जळगावचा जीव गेलाय'

गिरीश महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि राज्याचे जलसंपदा मंत्री, पण तरीही आमच्या घशाला कोरड का पडते, असा प्रश्न जळगावकरांना पडलाय.