विधानसभा निवडणुकीत वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न, 96 जागांची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती

मुंबई : विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असताना एकीकडे राजकीय यात्रा सुरू झाल्या तर दुसरीकडे निवडणुकीसाठी पडद्या मागच्या हालचाली ही सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी सुरू झाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्याही बैठका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 'काँग्रेसची ऑफर आणि


                   विधानसभा निवडणुकीत वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न, 96 जागांची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती
<strong>मुंबई : </strong>विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असताना एकीकडे राजकीय यात्रा सुरू झाल्या तर दुसरीकडे निवडणुकीसाठी पडद्या मागच्या हालचाली ही सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी सुरू झाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्याही बैठका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 'काँग्रेसची ऑफर आणि