स्मार्ट बुलेटिन | 04 नोव्हेंबर 2019 | सोमवार | एबीपी माझा
1. सोनिया गांधींसोबतच्या बैठकीसाठी शरद पवार दिल्लीत दाखल, तर शेतकऱ्यांसाठी जादा मदत मागण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शाहांना भेटणार
2. शिवसेना-भाजपमधील दबावाचं राजकारण शिगेला, शिवसेना खासदार संजय राऊत राज्यपालांना भेटणार, शिवतीर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचा संजय राऊतांचा दावा
3. मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेल्या शिवसेनेसाठी महसूल आणि अर्थ खातं सोडण्याची भाजपची
प्रीतिसंगम ऑनलाईन