स्वातंत्र्यसैनिक आण्णा बाळा पाटलांचा वाडा अखेर कोसळला

कराड - स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कराड तालुक्यातील तांबवे गावचे तत्कालीन नेते स्वातंत्र्य सैनिक (कै). आण्णा बाळा पाटील व त्यांचे बंधू (कै) विष्णु बाळा पाटील यांच्या बंधू प्रेमाचा साक्षिदार असलेला वाडा मुसळधार पावसाने आज कोसळला. गावच्या राजकारणाचाही साक्षीदार ठरलेला  हा वाडा जमीनदोस्त झाल्याने विष्णु बाळा पाटील यांच्या वेळचा गावच्या राजकारणाचा रणसंग्राम यानिमित्ताने पुन्हा एकदा गावांमध्ये चर्चिला गेला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तांबवे गाव स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळखले जात होते. गावच्या चारी बाजूने पाण्याचा वेढा असल्याने गावची बेटा सारखी स्थिती होती. त्यामुळे अनेक भूमिगत स्वातंत्र्यसैनिक  तांबवे गावांमध्ये ब्रिटिशांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी राहायला येत होते. तांबवे गावचा कराड तालुक्याच्या राजकारणात चांगलाच दबदबा होता. गावातील जेष्ठ नेते (कै) स्वातंत्र्यसैनिक अण्णा बाळा पाटील उर्फ भाऊ यांचा तालुक्याच्या राजकारणावर दबदबा होता. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण त्यानंतर माजी मुख्यमंत्री (कै) वसंतदादा पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. एकीकडे अशी स्थिती असताना गावचे राजकारण ही तापले होते. त्यामध्ये अण्णा बाळा पाटील यांचे बंधू विष्णू बाळा पाटील यांनीही तो काळ आपल्या वेगळ्या भूमिकेने गाजवला. आण्णा बाळा पाटील यांचे 1992 साली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सौ. सिताबाई या त्या वाड्यात राहत होत्या. मात्र, त्यांच्या निधनानंतर तेथे कोणीही नव्हते. बंद अवस्थेत असणार्‍या या वाड्याने गावातील रणसंग्राम अनुभवले होते. त्या रणसंग्रामाचा साक्षीदार म्हणून ओळख असलेल्या भाऊंचा वाडा आज मुसळधार पावसाच्या तडाख्यात पडला. तांबवे गावच्या राजकारणावर आणि विष्णु बाळा पाटील यांच्या जीवनकार्यावर शाहीर बाबासाहेब देशमुख यांनी   सादर केलेल्या पोवाड्या मुळे अनेक लोक उत्सुकतेपोटी आण्णा बाळांचा वाडा पाहण्यासाठी यायचे. त्यावेळचा तो साक्षीदार आज काळाच्या पडद्याआड गेला. News Item ID: 599-news_story-1565319268Mobile Device Headline: स्वातंत्र्यसैनिक आण्णा बाळा पाटलांचा वाडा अखेर कोसळलाAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कराड - स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या  कराड तालुक्यातील तांबवे गावचे तत्कालीन नेते स्वातंत्र्य सैनिक (कै). आण्णा बाळा पाटील व त्यांचे बंधू (कै) विष्णु बाळा पाटील यांच्या बंधू प्रेमाचा साक्षिदार असलेला वाडा मुसळधार पावसाने आज  कोसळला. गावच्या राजकारणाचाही साक्षीदार ठरलेला  हा वाडा जमीनदोस्त झाल्याने विष्णु बाळा पाटील यांच्या वेळचा गावच्या राजकारणाचा रणसंग्राम यानिमित्ताने पुन्हा एकदा गावांमध्ये चर्चिला गेला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तांबवे गाव स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळखले जात होते. गावच्या चारी बाजूने पाण्याचा वेढा असल्याने गावची बेटा सारखी स्थिती होती. त्यामुळे  अनेक भूमिगत स्वातंत्र्यसैनिक  तांबवे गावांमध्ये ब्रिटिशांच्या  कारवाईपासून वाचण्यासाठी  राहायला येत होते. तांबवे गावचा कराड तालुक्याच्या राजकारणात चांगलाच दबदबा होता. गावातील जेष्ठ नेते(कै) स्वातंत्र्यसैनिक अण्णा बाळा पाटील उर्फ भाऊ यांचा तालुक्याच्या राजकारणावर दबदबा होता. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण त्यानंतर माजी मुख्यमंत्री (कै) वसंतदादा पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. एकीकडे अशी स्थिती असताना गावचे राजकारण ही तापले होते. त्यामध्ये अण्णा बाळा पाटील यांचे बंधू विष्णू बाळा पाटील यांनीही तो काळ आपल्या वेगळ्या भूमिकेने गाजवला. आण्णा बाळा पाटील यांचे 1992 साली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सौ. सिताबाई या त्या वाड्यात राहत होत्या. मात्र, त्यांच्या निधनानंतर तेथे कोणीही नव्हते. बंद अवस्थेत असणार्‍या या वाड्याने गावातील रणसंग्राम अनुभवले होते . त्या रणसंग्रामाचा साक्षीदार म्हणून ओळख असलेल्या भाऊंचा वाडा आज मुसळधार पावसाच्या तडाख्यात पडला. तांबवे गावच्या राजकारणावर आणि विष्णु बाळा पाटील यांच्या जीवनकार्यावर शाहीर बाबासाहेब देशमुख यांनी   सादर केलेल्या पोवाड्या मुळे अनेक लोक उत्सुकतेपोटी आण्णा बाळांचा वाडा पाहण्यासाठी यायचे. त्यावेळचा तो साक्षीदार आज काळाच्या पडद्याआड गेला. Vertical Image: English Headline: Anna Bala Patil Wada Collapse by Rain TambaveAuthor Type: External Authorहेमंत पवारपाऊसpoliticsmaharashtraमुख्यमंत्रीयशवंतराव चव्हाणपर्यावरणअवकाळी पाऊसवादळी पाऊसहिरवा पाऊसSearch Functional Tags: पाऊस, Politics, Maharashtra, मुख्यमंत्री, यशवंतराव चव्हाण, पर्यावरण, अवकाळी पाऊस, वादळी पाऊस, हिरवा पाऊसTwitter Publish: Meta Keyword: Anna Bala Patil Wada, Collapse, Rain, TambaveMeta Description: स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तांबवे गाव स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळखले जात होते. गावच्या चारी बाजूने पाण्याचा वेढा असल्याने गावची बेटा सारखी स्थिती होती.Send as Notification: 

स्वातंत्र्यसैनिक आण्णा बाळा पाटलांचा वाडा अखेर कोसळला

कराड - स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कराड तालुक्यातील तांबवे गावचे तत्कालीन नेते स्वातंत्र्य सैनिक (कै). आण्णा बाळा पाटील व त्यांचे बंधू (कै) विष्णु बाळा पाटील यांच्या बंधू प्रेमाचा साक्षिदार असलेला वाडा मुसळधार पावसाने आज कोसळला. गावच्या राजकारणाचाही साक्षीदार ठरलेला  हा वाडा जमीनदोस्त झाल्याने विष्णु बाळा पाटील यांच्या वेळचा गावच्या राजकारणाचा रणसंग्राम यानिमित्ताने पुन्हा एकदा गावांमध्ये चर्चिला गेला.

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तांबवे गाव स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळखले जात होते. गावच्या चारी बाजूने पाण्याचा वेढा असल्याने गावची बेटा सारखी स्थिती होती. त्यामुळे अनेक भूमिगत स्वातंत्र्यसैनिक  तांबवे गावांमध्ये ब्रिटिशांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी राहायला येत होते.

तांबवे गावचा कराड तालुक्याच्या राजकारणात चांगलाच दबदबा होता. गावातील जेष्ठ नेते (कै) स्वातंत्र्यसैनिक अण्णा बाळा पाटील उर्फ भाऊ यांचा तालुक्याच्या राजकारणावर दबदबा होता. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण त्यानंतर माजी मुख्यमंत्री (कै) वसंतदादा पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. एकीकडे अशी स्थिती असताना गावचे राजकारण ही तापले होते.

त्यामध्ये अण्णा बाळा पाटील यांचे बंधू विष्णू बाळा पाटील यांनीही तो काळ आपल्या वेगळ्या भूमिकेने गाजवला. आण्णा बाळा पाटील यांचे 1992 साली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सौ. सिताबाई या त्या वाड्यात राहत होत्या. मात्र, त्यांच्या निधनानंतर तेथे कोणीही नव्हते. बंद अवस्थेत असणार्‍या या वाड्याने गावातील रणसंग्राम अनुभवले होते. त्या रणसंग्रामाचा साक्षीदार म्हणून ओळख असलेल्या भाऊंचा वाडा आज मुसळधार पावसाच्या तडाख्यात पडला. तांबवे गावच्या राजकारणावर आणि विष्णु बाळा पाटील यांच्या जीवनकार्यावर शाहीर बाबासाहेब देशमुख यांनी   सादर केलेल्या पोवाड्या मुळे अनेक लोक उत्सुकतेपोटी आण्णा बाळांचा वाडा पाहण्यासाठी यायचे. त्यावेळचा तो साक्षीदार आज काळाच्या पडद्याआड गेला.

News Item ID: 
599-news_story-1565319268
Mobile Device Headline: 
स्वातंत्र्यसैनिक आण्णा बाळा पाटलांचा वाडा अखेर कोसळला
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कराड - स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या  कराड तालुक्यातील तांबवे गावचे तत्कालीन नेते स्वातंत्र्य सैनिक (कै). आण्णा बाळा पाटील व त्यांचे बंधू (कै) विष्णु बाळा पाटील यांच्या बंधू प्रेमाचा साक्षिदार असलेला वाडा मुसळधार पावसाने आज  कोसळला. गावच्या राजकारणाचाही साक्षीदार ठरलेला  हा वाडा जमीनदोस्त झाल्याने विष्णु बाळा पाटील यांच्या वेळचा गावच्या राजकारणाचा रणसंग्राम यानिमित्ताने पुन्हा एकदा गावांमध्ये चर्चिला गेला.

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तांबवे गाव स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळखले जात होते. गावच्या चारी बाजूने पाण्याचा वेढा असल्याने गावची बेटा सारखी स्थिती होती. त्यामुळे  अनेक भूमिगत स्वातंत्र्यसैनिक  तांबवे गावांमध्ये ब्रिटिशांच्या  कारवाईपासून वाचण्यासाठी  राहायला येत होते.

तांबवे गावचा कराड तालुक्याच्या राजकारणात चांगलाच दबदबा होता. गावातील जेष्ठ नेते(कै) स्वातंत्र्यसैनिक अण्णा बाळा पाटील उर्फ भाऊ यांचा तालुक्याच्या राजकारणावर दबदबा होता. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण त्यानंतर माजी मुख्यमंत्री (कै) वसंतदादा पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. एकीकडे अशी स्थिती असताना गावचे राजकारण ही तापले होते.

त्यामध्ये अण्णा बाळा पाटील यांचे बंधू विष्णू बाळा पाटील यांनीही तो काळ आपल्या वेगळ्या भूमिकेने गाजवला. आण्णा बाळा पाटील यांचे 1992 साली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सौ. सिताबाई या त्या वाड्यात राहत होत्या. मात्र, त्यांच्या निधनानंतर तेथे कोणीही नव्हते. बंद अवस्थेत असणार्‍या या वाड्याने गावातील रणसंग्राम अनुभवले होते . त्या रणसंग्रामाचा साक्षीदार म्हणून ओळख असलेल्या भाऊंचा वाडा आज मुसळधार पावसाच्या तडाख्यात पडला. तांबवे गावच्या राजकारणावर आणि विष्णु बाळा पाटील यांच्या जीवनकार्यावर शाहीर बाबासाहेब देशमुख यांनी   सादर केलेल्या पोवाड्या मुळे अनेक लोक उत्सुकतेपोटी आण्णा बाळांचा वाडा पाहण्यासाठी यायचे. त्यावेळचा तो साक्षीदार आज काळाच्या पडद्याआड गेला.

Vertical Image: 
English Headline: 
Anna Bala Patil Wada Collapse by Rain Tambave
Author Type: 
External Author
हेमंत पवार
Search Functional Tags: 
पाऊस, Politics, Maharashtra, मुख्यमंत्री, यशवंतराव चव्हाण, पर्यावरण, अवकाळी पाऊस, वादळी पाऊस, हिरवा पाऊस
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Anna Bala Patil Wada, Collapse, Rain, Tambave
Meta Description: 
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तांबवे गाव स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळखले जात होते. गावच्या चारी बाजूने पाण्याचा वेढा असल्याने गावची बेटा सारखी स्थिती होती.
Send as Notification: