सातारा जिल्ह्यात  सरासरी  284.15 मि.मी. पावसाची नोंद

सातारा जिल्ह्यात  सरासरी  284.15 मि.मी. पावसाची नोंद

 

गेल्या 24 तासात एकूण सरासरी  53.52 मि.मी. पाऊस

          सातारा/ प्रतिनिधी

        जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 648.07 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी  53.52 मि.मी. पाऊस झाला आहे.          जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 87.77 (416.33) मि. मी., जावळी- 105.45 (466.12) मि.मी. पाटण-87.82 (366.15) मि.मी., कराड-30.46 (204.46) मि.मी., कोरेगाव-44.89 (203.44) मि.मी., खटाव-23.30 (119.27) मि.मी., माण- 4.86 (68.56) मि.मी., फलटण- 3.78 (62.11) मि.मी., खंडाळा- 17.90 (114.70) मि.मी., वाई – 33.87 (187.11) मि.मी., महाबळेश्वर-207.98 (1416.95) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 3625.20 मि.मी. तर सरासरी 284.15 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.                                कोयना धरणाची पाणीपातळी 2064.09 फूट झाली असून 19.072 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे.धरणक्षेत्रात झालेल्या पावसाची आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  कोयना 311 (1304) मि.मी., नवजा 339 (1531) मि.मी., महाबळेश्वर 224 (1386) मि.मी.