कुख्यात गुंड गज्या मारनेच्या टोळीतील १४ जन वाई पोलिसांच्या ताब्यात 

कुख्यात गुंड गज्या मारनेच्या टोळीतील १४ जन वाई पोलिसांच्या ताब्यात 
कुख्यात गुंड गज्या मारनेच्या टोळीतील १४ जन वाई पोलिसांच्या ताब्यात 

कुख्यात गुंड गज्या मारनेच्या टोळीतील १४ जन वाई पोलिसांच्या ताब्यात 

वाई / दौलतराव पिसाळ 


पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणे याची टोळी वाई शहरातील नामवंत व्यक्तीला धमकी देऊन काही आर्थिक व्यवहार करण्या साठी   आल्याची माहिती खबर्या मार्फत वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना मिळताच त्यांनी तात्काळ आपल्या डी बी पथकासह ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचार्यांना सोबत घेऊन वाई शहरात टोळी युध्द भडकण्या आधीच खबरदारीचा ऊपाय म्हणुन    वाई सातारा रस्त्यावरील  भिमनगर तिकाटणे येथे सापळा रचून गज्या मारणे याच्या टोळीतील अंदाजे 14 जणांना वाहनांन सह  शिताफीने ताब्यात घेतल्याने वाई शहरातील टोळ्यान मध्ये खळबळ ऊडाली आहे त्याच बरोबर जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार  बंसल अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख धिरज पाटील या दोघांनी वाई पोलिसांनी या धाडसी केलेल्या कारवाईचे कौतुक केले आहे  त्याच बरोबर गज्या मारणे आणी त्याच्या टोळीचे सातारा जिल्ह्यातील अनेक भागातील परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हि टोळी सक्रीय झाले असल्याचे या वरुन सिद्ध होते आहे