अरुण जेटलीः जयप्रकाश नारायण ते नरेंद्र मोदी व्हाया सुप्रीम कोर्ट

1977 साली पदवी घेतल्यावर अरुण जेटली यांनी वकिली सुरू केली. दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांचं नाव गाजू लागलं.