'ओम' आणि 'गाय'मुळे अनेकांना धक्का : पंतप्रधान

मथुरा (उत्तरप्रदेश) : हल्ली काही मंडळींच्या कानावर "गाय' आणि "ओम' शब्द पडला की त्यांना धक्का बसतो, त्यांच्या अंगावरील केस उभे राहतात, त्यांना आपला देश सोळाव्या शतकात गेल्यासारखे वाटते, हे खरोखरच दुर्दैवी आहे, असे ज्ञान सांगणाऱ्यांनीच देशाला बरबाद केले. पशुधनाशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार तरी करता येतो का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केला. मथुरा येथील राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांसाठीच्या अन्य कल्याणकारी योजनांचाही शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधानांनी येथे राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाची सुरवात केल्यानंतर काही शेतकऱ्यांशीही संवाद साधला. मोदी म्हणाले, "भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पर्यावरण आणि पशुधन हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. निसर्ग आणि आर्थिक प्रगती यांच्यातील समतोल साधला तरच आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेला बळकट करता येईल.'' प्लॅस्टिकबंदीचा पुनरूच्चार करताना मोदींनी प्लॅस्टिकच्या वापरामुळे पर्यावरण धोक्‍यात येऊ लागले असून मासे देखील मरण पावत असल्याचा दावा केला. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी "स्वच्छता ही सेवा' या अभियानास सुरवात झाली. News Item ID: 599-news_story-1568202980Mobile Device Headline: 'ओम' आणि 'गाय'मुळे अनेकांना धक्का : पंतप्रधानAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: मथुरा (उत्तरप्रदेश) : हल्ली काही मंडळींच्या कानावर "गाय' आणि "ओम' शब्द पडला की त्यांना धक्का बसतो, त्यांच्या अंगावरील केस उभे राहतात, त्यांना आपला देश सोळाव्या शतकात गेल्यासारखे वाटते, हे खरोखरच दुर्दैवी आहे, असे ज्ञान सांगणाऱ्यांनीच देशाला बरबाद केले. पशुधनाशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार तरी करता येतो का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केला. मथुरा येथील राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांसाठीच्या अन्य कल्याणकारी योजनांचाही शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधानांनी येथे राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाची सुरवात केल्यानंतर काही शेतकऱ्यांशीही संवाद साधला. मोदी म्हणाले, "भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पर्यावरण आणि पशुधन हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. निसर्ग आणि आर्थिक प्रगती यांच्यातील समतोल साधला तरच आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेला बळकट करता येईल.'' प्लॅस्टिकबंदीचा पुनरूच्चार करताना मोदींनी प्लॅस्टिकच्या वापरामुळे पर्यावरण धोक्‍यात येऊ लागले असून मासे देखील मरण पावत असल्याचा दावा केला. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी "स्वच्छता ही सेवा' या अभियानास सुरवात झाली. Vertical Image: English Headline: Saying Om or cow is not regressive says Narendra ModiAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाnarendra modiनरेंद्र मोदीगायcowपशुधनपर्यावरणenvironmentनिसर्गमहिलाwomenवर्षाvarshaखूनलसीकरणvaccinationSearch Functional Tags: Narendra Modi, नरेंद्र मोदी, गाय, Cow, पशुधन, पर्यावरण, Environment, निसर्ग, महिला, women, वर्षा, Varsha, खून, लसीकरण, VaccinationTwitter Publish: Meta Description: हल्ली काही मंडळींच्या कानावर "गाय' आणि "ओम' शब्द पडला की त्यांना धक्का बसतो, त्यांच्या अंगावरील केस उभे राहतात, त्यांना आपला देश सोळाव्या शतकात गेल्यासारखे वाटते, हे खरोखरच दुर्दैवी आहे, असे ज्ञान सांगणाऱ्यांनीच देशाला बरबाद केले.Send as Notification: 

'ओम' आणि 'गाय'मुळे अनेकांना धक्का : पंतप्रधान

मथुरा (उत्तरप्रदेश) : हल्ली काही मंडळींच्या कानावर "गाय' आणि "ओम' शब्द पडला की त्यांना धक्का बसतो, त्यांच्या अंगावरील केस उभे राहतात, त्यांना आपला देश सोळाव्या शतकात गेल्यासारखे वाटते, हे खरोखरच दुर्दैवी आहे, असे ज्ञान सांगणाऱ्यांनीच देशाला बरबाद केले. पशुधनाशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार तरी करता येतो का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केला.

मथुरा येथील राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांसाठीच्या अन्य कल्याणकारी योजनांचाही शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधानांनी येथे राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाची सुरवात केल्यानंतर काही शेतकऱ्यांशीही संवाद साधला.

मोदी म्हणाले, "भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पर्यावरण आणि पशुधन हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. निसर्ग आणि आर्थिक प्रगती यांच्यातील समतोल साधला तरच आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेला बळकट करता येईल.'' प्लॅस्टिकबंदीचा पुनरूच्चार करताना मोदींनी प्लॅस्टिकच्या वापरामुळे पर्यावरण धोक्‍यात येऊ लागले असून मासे देखील मरण पावत असल्याचा दावा केला. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी "स्वच्छता ही सेवा' या अभियानास सुरवात झाली.

News Item ID: 
599-news_story-1568202980
Mobile Device Headline: 
'ओम' आणि 'गाय'मुळे अनेकांना धक्का : पंतप्रधान
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मथुरा (उत्तरप्रदेश) : हल्ली काही मंडळींच्या कानावर "गाय' आणि "ओम' शब्द पडला की त्यांना धक्का बसतो, त्यांच्या अंगावरील केस उभे राहतात, त्यांना आपला देश सोळाव्या शतकात गेल्यासारखे वाटते, हे खरोखरच दुर्दैवी आहे, असे ज्ञान सांगणाऱ्यांनीच देशाला बरबाद केले. पशुधनाशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार तरी करता येतो का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केला.

मथुरा येथील राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांसाठीच्या अन्य कल्याणकारी योजनांचाही शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधानांनी येथे राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाची सुरवात केल्यानंतर काही शेतकऱ्यांशीही संवाद साधला.

मोदी म्हणाले, "भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पर्यावरण आणि पशुधन हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. निसर्ग आणि आर्थिक प्रगती यांच्यातील समतोल साधला तरच आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेला बळकट करता येईल.'' प्लॅस्टिकबंदीचा पुनरूच्चार करताना मोदींनी प्लॅस्टिकच्या वापरामुळे पर्यावरण धोक्‍यात येऊ लागले असून मासे देखील मरण पावत असल्याचा दावा केला. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी "स्वच्छता ही सेवा' या अभियानास सुरवात झाली.

Vertical Image: 
English Headline: 
Saying Om or cow is not regressive says Narendra Modi
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
Narendra Modi, नरेंद्र मोदी, गाय, Cow, पशुधन, पर्यावरण, Environment, निसर्ग, महिला, women, वर्षा, Varsha, खून, लसीकरण, Vaccination
Twitter Publish: 
Meta Description: 
हल्ली काही मंडळींच्या कानावर "गाय' आणि "ओम' शब्द पडला की त्यांना धक्का बसतो, त्यांच्या अंगावरील केस उभे राहतात, त्यांना आपला देश सोळाव्या शतकात गेल्यासारखे वाटते, हे खरोखरच दुर्दैवी आहे, असे ज्ञान सांगणाऱ्यांनीच देशाला बरबाद केले.
Send as Notification: