काँग्रेस येत्या 10 सप्टेंबरला उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची आपल्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरु आहे. काँग्रेस येत्या 10 सप्टेंबरला आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये एकूण 60 उमेदवारांचा समावेश असणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसकडून 30 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.


                   काँग्रेस येत्या 10 सप्टेंबरला उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची आपल्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरु आहे. काँग्रेस येत्या 10 सप्टेंबरला आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये एकूण 60 उमेदवारांचा समावेश असणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.</p> <p style="text-align: justify;">काँग्रेसकडून 30 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.