कर्जमुक्तीचा गोंधळ मिटवू - आदित्य ठाकरे

श्रीरामपूर - 'राज्यातील शेतकऱ्यांना विसरून चालणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्ती झाली पाहिजे. माफी गुन्हेगारांना दिली जाते. शेतकरी गुन्हेगार नाहीत. आज कर्जमुक्ती होत असली, तरी अनेक ठिकाणी गोंधळ आहे. काहींना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळाले; परंतु बॅंकेत पैसे जमा झाले नाहीत. तसे झाले असेल, तर शिवसैनिकांना सांगा. ते तुम्हाला न्याय देतील,'' अशी ग्वाही युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. जनआशीर्वाद यात्रेनिमित्त येथील आझाद मैदानासमोर आयोजित विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, 'सरसकट कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू. शेतकरी आणि शिवसेना वेगळी नाही. आपले रक्त एकच आहे. ही यात्रा मत मागण्यासाठी किंवा आगामी निवडणुकीसाठीही नाही; तर तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी व दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी आहे. सरकारसमोर आज अनेक प्रश्न आहेत. दुष्काळ, विजेची कमतरता, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांचे कर्ज यांसारखे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत.'' News Item ID: 599-news_story-1563816507Mobile Device Headline: कर्जमुक्तीचा गोंधळ मिटवू - आदित्य ठाकरेAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body:  श्रीरामपूर - 'राज्यातील शेतकऱ्यांना विसरून चालणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्ती झाली पाहिजे. माफी गुन्हेगारांना दिली जाते. शेतकरी गुन्हेगार नाहीत. आज कर्जमुक्ती होत असली, तरी अनेक ठिकाणी गोंधळ आहे. काहींना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळाले; परंतु बॅंकेत पैसे जमा झाले नाहीत. तसे झाले असेल, तर शिवसैनिकांना सांगा. ते तुम्हाला न्याय देतील,'' अशी ग्वाही युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. जनआशीर्वाद यात्रेनिमित्त येथील आझाद मैदानासमोर आयोजित विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, 'सरसकट कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू. शेतकरी आणि शिवसेना वेगळी नाही. आपले रक्त एकच आहे. ही यात्रा मत मागण्यासाठी किंवा आगामी निवडणुकीसाठीही नाही; तर तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी व दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी आहे. सरकारसमोर आज अनेक प्रश्न आहेत. दुष्काळ, विजेची कमतरता, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांचे कर्ज यांसारखे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत.'' Vertical Image: English Headline: Aaditya Thackeray Talking on Debt Relief ConfusionAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाआदित्य ठाकरेकर्जमुक्तीvictoryयुवा सेनाकर्जगुन्हेगारmaharashtraबेरोजगारSearch Functional Tags: आदित्य ठाकरे, कर्जमुक्ती, victory, युवा सेना, कर्ज, गुन्हेगार, Maharashtra, बेरोजगारTwitter Publish: Meta Keyword: Aaditya Thackeray, Talking, Debt Relief, ConfusionMeta Description: जनआशीर्वाद यात्रेनिमित्त येथील आझाद मैदानासमोर आयोजित विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.Send as Notification: 

कर्जमुक्तीचा गोंधळ मिटवू - आदित्य ठाकरे

श्रीरामपूर - 'राज्यातील शेतकऱ्यांना विसरून चालणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्ती झाली पाहिजे. माफी गुन्हेगारांना दिली जाते. शेतकरी गुन्हेगार नाहीत. आज कर्जमुक्ती होत असली, तरी अनेक ठिकाणी गोंधळ आहे. काहींना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळाले; परंतु बॅंकेत पैसे जमा झाले नाहीत. तसे झाले असेल, तर शिवसैनिकांना सांगा. ते तुम्हाला न्याय देतील,'' अशी ग्वाही युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली.

जनआशीर्वाद यात्रेनिमित्त येथील आझाद मैदानासमोर आयोजित विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले, 'सरसकट कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू. शेतकरी आणि शिवसेना वेगळी नाही. आपले रक्त एकच आहे. ही यात्रा मत मागण्यासाठी किंवा आगामी निवडणुकीसाठीही नाही; तर तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी व दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी आहे. सरकारसमोर आज अनेक प्रश्न आहेत. दुष्काळ, विजेची कमतरता, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांचे कर्ज यांसारखे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत.''

News Item ID: 
599-news_story-1563816507
Mobile Device Headline: 
कर्जमुक्तीचा गोंधळ मिटवू - आदित्य ठाकरे
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

श्रीरामपूर - 'राज्यातील शेतकऱ्यांना विसरून चालणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्ती झाली पाहिजे. माफी गुन्हेगारांना दिली जाते. शेतकरी गुन्हेगार नाहीत. आज कर्जमुक्ती होत असली, तरी अनेक ठिकाणी गोंधळ आहे. काहींना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळाले; परंतु बॅंकेत पैसे जमा झाले नाहीत. तसे झाले असेल, तर शिवसैनिकांना सांगा. ते तुम्हाला न्याय देतील,'' अशी ग्वाही युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली.

जनआशीर्वाद यात्रेनिमित्त येथील आझाद मैदानासमोर आयोजित विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले, 'सरसकट कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू. शेतकरी आणि शिवसेना वेगळी नाही. आपले रक्त एकच आहे. ही यात्रा मत मागण्यासाठी किंवा आगामी निवडणुकीसाठीही नाही; तर तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी व दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी आहे. सरकारसमोर आज अनेक प्रश्न आहेत. दुष्काळ, विजेची कमतरता, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांचे कर्ज यांसारखे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत.''

Vertical Image: 
English Headline: 
Aaditya Thackeray Talking on Debt Relief Confusion
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
आदित्य ठाकरे, कर्जमुक्ती, victory, युवा सेना, कर्ज, गुन्हेगार, Maharashtra, बेरोजगार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Aaditya Thackeray, Talking, Debt Relief, Confusion
Meta Description: 
जनआशीर्वाद यात्रेनिमित्त येथील आझाद मैदानासमोर आयोजित विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.
Send as Notification: